Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वेळू येथे भीषण अपघात! दोन कंटेनर, पीकअप व तीन दुचाकींची जोरदार धडक; दोघांचा मृत्यू, एकजण जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 30 July 2025, 10:59

महेंद्र शिंदे

खेड शिवापूर, ता. ३०: पुणे-सातारा महामार्गावरील वेळू येथील डब्ल्यूओएम कंपनीसमोर बुधवारी सकाळी सुमारे नऊ वाजता मोठा अपघात झाला. या विचित्र अपघातात दोन कंटेनर, एक पीकअप आणि तीन दुचाकींचा समावेश असून दोन जणांचा मृत्यू झाला असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान, डब्ल्यूओएम कंपनीच्या सुरक्षा व सिफ्टी विभागाने तातडीने त्यांची रुग्णवाहिका पाठवून जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मृतांमध्ये प्रथमेश महादेव रेडेकर (32, रा. सांगली) आणि दिव्यम सुनिल निकम (31, रा. धुळे) यांचा समावेश आहे. गंभीर जखमी पिकअप चालकाची ओळख संजय श्रीरंग खाटपे (42, रा. हिंगेवाठार, ता. भोर) अशी आहे.मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारा एक कंटेनर ससेवाडी उड्डाण पुलावर आला असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे कंटेनर विरुद्ध लेनमध्ये म्हणजेच पुणेहून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर जाऊन आदळला. या अनियंत्रित कंटेनरने पुढील एक कंटेनर, एक पीकअप आणि तीन दुचाकींना जोरदार धडक दिली.

विशेष बाब म्हणजे, अपघात घडून सुमारे अर्धा तास उलटल्यानंतरही राजगड पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांच्या या दिरंगाईबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र नंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36

‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी मोठी कारवाई! अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता रॅलीचं नेतृत्व कोण करणार?

Friday, 16 October 2026, 17:32

सरकारी कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधीच खिशात पडणार बोनस! किती महिन्यांचा बोनस पगार मिळणार? मोठी माहिती समोर

Friday, 16 October 2026, 17:26

प्रदीप पूर्णेकर हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! पप्या शिंदे चप्पलऐवजी बूट घालून का आला? समोर आलं धक्कादायक कारण.

Friday, 16 October 2026, 17:03

पत्रकारांनो आंदोलनाच्या कव्हरेजसाठी जाताय? पत्रकारांसाठी आंदोलनांच्या कव्हरेजबाबत नियमावली जारी; भारतीय प्रेस परिषदेचा मोठा निर्णय

Friday, 16 October 2026, 16:36
Next Post

वडगावशेरीत ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 60 हजारांची सोनसाखळी हिसकावली; चंदननगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp