Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी तेजस्विनी भिलारे यांची दिल्लीत ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 19 December 2023, 12:29

लहू चव्हाण

पाचगणी : कर्करोगाबाबत समाजात जनजागृती व्हावी यासाठी पुस्तकांचे गाव भिलार येथील हील रेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजस्विनी जतीन भिलारे यांची दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड झाली. या कार्यक्रमात त्यांनी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून उपस्थिती लावून कर्करोगाविषयी जनजागृती केली.

कर्करोगाबाबत जनजागृती व्हावी आणि या रोगाबाबत रुग्णांनी विशेषतः स्त्रियांनी काळजी घ्यावी, यासाठी दिल्ली येथील कुटुरे रनवे विक या संस्थेच्या वतीने ‘कॅन्सर अवेअरनेस’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून भिलार येथील तेजस्विनी जतीन भिलारे यांनी भाग घेऊन कर्करोगाविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला.

 

याविषयी बोलताना तेजस्विनी भिलारे म्हणाल्या की, “स्त्रियांना सध्या मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्करोगासारख्या आजाराविषयी समाजात विशेषतः स्रियांमध्ये जागृती निर्माण व्हावी, वेळीच उपचार घ्यावेत, यासाठीच मी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ‘कॅन्सर अवेअरनेस ब्रॅंड अ‍ॅम्बेसिडर’ हा पुस्तकाच्या गावचा बहुमान आहे.”
याबद्दल तेजस्विनी भिलारे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

Mumbai Crime News : धक्का लागल्याच्या रागात तरूणावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.