Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षिकेचे शाळेत काळे कारनामे..! अधिकाऱ्यांनी केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 1 April 2025, 22:34

पुणे : पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र येथे एक महिला शिक्षिका म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तिने स्वत: शाळेत जाण्याऐवजी दुसऱ्या महिलेला शाळेत शिकवायला पाठवल्याची माहिती समोर आली आहे. शाळेमध्ये असलेल्या शिक्षकांच्या हजेरीपटामध्येही या महिलेच्या खोट्या सह्या आढळल्या आहेत. ही घटना पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये घडली आहे. महिला शिक्षिकेने केलेला प्रताप लक्षात येताच तिला निलंबित करण्यात आलं आहे. भारती मोरे असं निलंबित करण्यात आलेल्या महिला शिक्षिकेचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण अधिकारी गजानन शिंदे आणि प्रशासकीय अधिकारी राजकुमार बामने भोरच्या महाराणा प्रताप शाळा क्रमांक 1 मध्ये अचानक निरीक्षण करायला पोहोचले, तेव्हा शाळेमध्ये नियुक्त महिला शिक्षिका भारती मोरे कोणतीही पूर्वसूचना न देता सुट्टीवर होत्या. मात्र, शिक्षकांच्या हजेरी पटावर त्यांची सही होती. याचा तपास केला असता ही सही खोटी असल्याचं समोर आलं.

धक्कादायक माहिती आली समोर…

केलेल्या तपासात अनुपस्थित महिला शिक्षिकेच्या ऐवजी शाळेमध्ये दुसरी महिला शिकवत असल्याचं समोर आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. भारती मोरेने नियुक्त केलेल्या महिलेला शाळेत जाऊन शिकवण्यासाठी ठराविक पैसे द्यायची ऑफर दिली होती. हा धक्कादायक प्रकार उघडकीस झाल्यानंतर, शालेय अधिकाऱ्यांनी भारती मोरेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, भारती मोर या नोटीसला समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

 

महिला शिक्षिका निलंबित…

दरम्यान, कामावर अनधिकृतरित्या गैरहजर राहणे, कारण न देता मुख्यालय सोडणे, जबाबदारी प्रती निष्काळजीपणा दाखवणे, अनधिकृत व्यक्तीला स्वत:च्या कामाची जबाबदारी देणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणे तसंच शाळेच्या वर्गाची चावी अनधिकृत व्यक्तीला देणे, या आरोपांखाली महिला शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33

खडकवासलातून विसर्ग नसतानाही मुळा-मुठा दुथडी भरून वाहिली; हवेली प्रशासन सतर्क, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

Monday, 6 July 2026, 19:17

शिरूरमध्ये माजी महिला सरपंचावर तीन जणांचा हल्ला! मागून गाडीवर आले अन् दुचाकीला धक्का दिला अन् क्षणात…

Monday, 6 July 2026, 18:58
Next Post

मोबाईल पाण्यात पडल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाने डोक्यात घातला दगड! महिलेचा मृत्यू; परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.