संतोष पवार
पळसदेव : महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाची कार्यकारिणीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूकीत विविध पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी तानाजी माने (सोलापूर) कार्याध्यक्षपदी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे (ठाणे) तर सचिवपदी प्राचार्य नंदकुमार सागर (पुणे) यांची निवड झाली.
कार्यकारिणी पदाधिकारी उपाध्यक्ष : डी. एस घुगरे ( कोल्हापूर), सुनिल पंडीत (अहमदनगर), सचिन नलवडे (सातारा), आर.व्ही. पाटील (धुळे), अधिवेशन अध्यक्ष – विजय पाटील, स्वागताध्यक्ष गोपाळ पाटील
सहसचिव : संजय पाटील, मुकेश पाटील, महाराष्ट्र जनरल एज्युकेशन संपादक वामन तर्फे
सह संपादक : रमेश तरवडेकर, प्रसाद गायकवाड
कोषाध्यक्ष : संदेश राऊत
सहकोषाध्यक्ष : गौरव पुनगर
विद्या समिती सचिव : संजयकुमार झांबरे
सहसचिव : अरुण भोईर
हिशोब तपासणीस : ललीत चौधरी
सहिशोब तपासणी : नितीन गोरीवले
महिला प्रतिनिधी : उज्ज्वला पाटील, विना दोलवणकर, साधना लोखंडे
पुणे विभागीय अध्यक्ष : रामराव पाडुळे
सचिव : राजेंद्र नलवडे
मुंबई विभागीय अध्यक्ष: अनिल पाटील
सचिव : जयसिंग कदम
कोल्हापूर विभागीय अध्यक्ष : अमृत कुमार पांढरे
सचिव : रंगराव तोरसकर
नाशिक विभागीय अध्यक्ष : बी.पी.पाटील
सचिव : उदय तोरवणे
यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हाञे, महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाषराव माने, अरुण थोरात, अमृत पांढरे, जे.के.पाटील, शांताराम पोखरकर, डी. एस.पाटील, शिवाजीराव किलकिले सुधाकर जगदाळे यांच्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यातून कौन्सिल सदस्य उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत सर्व कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.