Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल यांना चार दिवसांची पोलीस कोठडी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 28 May 2024, 16:27
Surendrakumar Agrawal and vishal Agrawal sent in police custody in Pune Porsche Accident

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि त्याचे वडिल विशाल अग्रवाल यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली आहे. आता हे दोघेही 31 मे पर्यंत पोलीस कोठडीमध्ये असणार आहेत. कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायलाही देखील अटक केली आहे. त्यांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी कोर्टाने डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.

दरम्यान पोर्शे कार अपघात प्रकरणी सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना आज (दि. 28) न्यायालयात हजर करण्यात आले होते. कार चालकाचे अपहरण, मुलाचा गुन्हा स्वतःवर घ्यावा आणि तसं न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आधी अटकेत होते. त्यानंतर विशाल अग्रवालला याप्रकरणी आज मंगळवारी अटक दाखवण्यात आलेली आहे. कोर्टामध्ये दोन्ही पक्षाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला. या दरम्यान सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यामध्ये खडाजंगी देखील झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आरोपी सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

आयटी हबची दुरावस्था चव्हाट्यावर! हिंजवडीत शेकडो IT इंजिनिअर्सचा एल्गार; आदित्य ठाकरेही आंदोलनात

Sunday, 6 September 2026, 13:01

‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी बातमी! e-KYC सुरू झाल्याचा मेसेज व्हायरल; सरकारने केला मोठा खुलासा

Sunday, 6 September 2026, 12:20

सोरतापवाडीत भरधाव दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 6 September 2026, 11:59

मांजरी खुर्दमध्ये इलेक्ट्रिक साहित्याच्या गोदामावर चोरट्यांचा डल्ला ; सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड टाकून मुद्देमाल लंपास

Sunday, 6 September 2026, 11:26

‘सातव’ आडनावाचा फायदा घेत वाघोलीतील 81 वर्षीय वृद्धेची बनावट सह्यांद्वारे 42 लाखांची फसवणूक, ‘भारती एअरटेल’सह 6 जणांवर वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल..

Sunday, 6 September 2026, 11:04

गणेशोत्सवाआधी मोठी बातमी! कोकण प्रवासासाठी 6 स्पेशल ट्रेन; पुणे-रत्नागिरी रेल्वेचे वेळापत्रक समोर

Sunday, 6 September 2026, 10:48
Next Post

खळबळजनक...! पिंपरी-चिंचवडमधून बनावट पाच बांगलादेशी अटकेत; बनावट आधार कार्ड, पारपत्र जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp