Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक; यवत पोलिसांकडून गुन्हा दाखल

Editorby Editor
Tuesday, 13 August 2024, 20:06

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांच्या स्वीय सहायक महिलेने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत बोलताना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले कि, ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे यांच्या समाजमाध्यमातील खाते हॅक करण्यात आले आहे. हा प्रकार रविवारी (दि. ११) उघडकीस आला होता. समाजमाध्यमातील खाते हॅक करून हॅकरने ४०० डाॅलरची मागणी केली आहे.

याबाबतचा संदेश प्रसारित झाल्यानंतर सुळे यांच्या स्वीय सहायक महिलेने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत समाजमाध्यम चालक कंपनीशी संपर्क साधला असता सुळे यांच्या समाजमाध्यमातील खात्याचे नियंत्रण हॅकरकडून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. सुप्रिया सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते पूर्ववत झाले आहे. हॅकरने सुळे यांच्यासह आणखी कोणाचे खाते हॅक केले आहे का ? यादृष्टीने पोलीस तपास करत आहे.

नेमकं प्रकरण काय?

खासदार सुप्रिया सुळे यांच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक केल्यानंतर त्यांच्याकडून हॅकरने 400 डॉलरची मागणी केली होती. दरम्यान, याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, मी बराच वेळ माझ्या फोनवर व्यस्त होते. याचं कारण माझा फोन हॅक झाला. माझा फोन माझ्यासोबत इतर कोणीतरी ऑपरेट करत आहे. मी जेव्हा इथे आले तेव्हा माझ्या हे लक्षात आले. येथे आल्यावर माझं व्हॉट्सॲप सुरुच होत नव्हतं. त्यामुळे मी जयंत पाटील यांना नमस्कार मेसेज करा असे सांगितले. त्यांनी तो मेसेज केल्यानंतर मी फोनवर काहीही न करता त्यांना समोरुन नमस्कार असा मेसेज आला. या प्रकारानंतर मी माझा फोन बंद केला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Editor

Editor

ताज्या बातम्या

भयंकर..! साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक

Saturday, 17 May 2025, 21:00

बनावट मृत्युपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

Saturday, 17 May 2025, 20:13

गावठी बनावटीच्या दारुची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Saturday, 17 May 2025, 19:30
who-is-jyoti-malhotra-youtuber-arrested-for-allegedly-spying-for-pakistan

‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती पाकिस्तानला लीक होत होती, एका महिला युट्यूबरला अटक; हेरगिरी केल्याचा आरोप असलेली ज्योती मल्होत्रा ​​कोण?

Saturday, 17 May 2025, 19:02

Pune News : सर्पदंशाने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू ; आई-वडिलांनी फोडला टाहो

Saturday, 17 May 2025, 18:33

शिरूरमध्ये अंमली पदार्थाचे सेवन करताना युवक अटक….

Saturday, 17 May 2025, 18:25
Next Post
Man falls from local train in between diva and kopar station

कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून प्रवासी जखमी

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.