Wednesday, June 11, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रेल्वे ड्राईव्हरच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचा जीव टांगणीला; सुप्रिया सुळेंनी ट्विट केला व्हिडीओ म्हणाल्या…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 March 2024, 15:39

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील यवत रेल्वे स्थानकावर दोन्ही फलाटांवर मालगाड्या उभ्या केल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रुळ ओलांडावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुले मालगाडीला वळसा घालून येईपर्यंत मेटाकुटीला आली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनीदेखील उडवा उडवीची उत्तर दिल्याचंही समोर आलं आहे. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

मागील अनेक वर्षांपासून बारामतीतील विविध प्रश्नांसंबंधात त्या ट्विट करत प्रश्न उपस्थित करत असतात. मतदारसंघात कोणत्याही परिसरात त्यांना कोणताही चुकीचा प्रकार दिसला की त्या थेट ट्विट करुन संबंधित मंत्र्यांना सुचना देतात किंवा मदत मागत असतात. आतापर्यंत अनेकदा त्यांनी असे व्हिडीओ फोटो ट्विट केले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा एक व्हिडीओ ट्विट करत केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव यांना विनंती केली आहे.

नेमकं काय घडलं?

सुप्रिया सुळेंनी एक व्हिडीओ ट्विट करत मजकूर लिहिला आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघातील यवत रेल्वे स्थानकाच्या दोन्ही फलाटांवर मालगाड्या उभ्या असल्यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीवावर उदार होत रुळ ओलांडून फलाटावर यावे लागले. हा प्रसंग रात्री घडला, त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुले मालगाडीला वळसा घालून येईपर्यंत मेटाकुटीला आली होती. रेल्वे ड्राईव्हरची ड्युटी संपली म्हणून तो फलाटावरच गाडी लावून गेला असे बेजबाबदार उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. परंतु तरीही अशा पद्धतीच्या घटना घडणे हे चुकीचे आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव यांना विनंती आहे की, या प्रकरणाची चौकशी करुन अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये याबाबतच्या सुचना संबंधितांना द्याव्या, असंही त्या म्हणाल्या आहेत.

Pune Railway Division’s management failures have led to alarming conditions for travelers. Train 01531 (Pune-Baramati DEMU) was halted on the Mainline because Goods Trains took over both platforms at Yawat Station, compelling passengers, including the elderly, women, and… pic.twitter.com/PhuOe7KD3n

— Supriya Sule (@supriya_sule) March 5, 2024

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयात दाखले प्रलंबित; ४,८६२ अर्ज रखडले, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय

Tuesday, 10 June 2025, 22:59

महाराष्ट्र सरकारकडून नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी

Tuesday, 10 June 2025, 22:39

सुशील हगवणेला अटक, न्यायालयीन कोठडी नंतर जामिनावर मुक्तता; शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार प्रकरणात कोथरूड पोलिसांची कारवाई

Tuesday, 10 June 2025, 22:15

तुझी नोकरी अन् आयुष्य उध्वस्त करून टाकू! पोलीस निरीक्षक, कॉन्स्टेबलची कर्मचारी पोलीस हवालदाराला धमकी, कर्मचारी हवालदार बेपत्ता

Tuesday, 10 June 2025, 21:55

सरपंच निर्मला नवले यांनी अशी साजरी केली वटपौर्णिमा; फोटोज होताय व्हायरल, सोशल मीडियावर मिळतोय प्रचंड प्रतिसाद

Tuesday, 10 June 2025, 21:13

धक्कादायक..! लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध; २० वर्षीय तरुणी निघाली ५ महिण्याची गर्भवती; परिसरात खळबळ

Tuesday, 10 June 2025, 21:01
Next Post

pune crime news तरुणीचे न्युड फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार अन् मारहाण

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.