Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सरकार आल्यावर पंतप्रधानांची पहिली सही सरसकट कर्जमाफीची: खासदार सुप्रिया सुळे

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 29 December 2023, 19:57
supriya sule criticized BJP and sudhir Mungantiwar pune

पुणे: जर काही जण विकासासाठी तिकडे गेले असतील, तर आपल्या शेतकऱ्यांना हमीभाव का मिळत नाही? आजची बातमी होती की, शेतकऱ्यांचा कांदा अवघ्या एक रुपयाला जात आहे. तो शेतकरी ढसाढसा रडत होता. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आता बघवत नसल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळें यांनी सांगितले. शेतकरी आक्रोश मोर्चाची पळसदेव गाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती, त्या सभेला सुप्रिया सुळेंनी संबोधित केले.

सध्या शेतकरी त्याच्या मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे उदरनिर्वाह कसा करणार? राज्यात सर्व परिस्थिती ही दडपशाहीची आहे. आपले सरकार आल्यावर सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तीन तत्त्वांवर काम करेल. सेवा ही मायबाप जनतेची, सन्मान महिलांचा, शेतकऱ्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान महाराष्ट्राचा. आपले सरकार आल्यावर पंतप्रधानांची पहिली सही ही सरसकट कर्जमाफीची असेल, असं आश्वासन देखील खासदार सुप्रिया सुळेंनी दिले.

ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा वापर करून लोकांची घरे व पक्ष फोडायचे. परंतु, कांद्याला आणि दुधाला भाव द्यायचा नाही. फक्त पोस्टरबाजी करायची हे भारतीय जनता पार्टीचे काम आहे. शेतकऱ्यांबद्दल काहीच त्यांच्या बॅनरवर दिसत नाही, त्यांच्या पोस्टरबाजीमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात काहीच बदल झालेले नाहीत. भाजपच्या चुकीच्या धोरणांविरोधात आपली लढाई आहे, वैयक्तिक आमचा कुणाशीही काहीच संबंध नाही. आपल्याला या सरकार विरोधात मोठ्या ताकदीने लढायचे आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.

 

अंगणवाडीच्या भगिनींवर अन्याय होत असून त्यांच्याकडून चाव्या हिसकावून घेतल्या जात आहेत. अंगणवाडीचे टाळे तोडून भलत्याच लोकांना काम दिले जात आहे. सरकार हे खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. त्यामुळे आम्ही अंगणवाडीचे कधीही खासगीकरण होऊन देणार नाही. आम्ही त्यांच्या मागे संपूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा. महिलांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असं सुळेंनी म्हटलं.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50
Next Post
Man died in accident near ravangaon daund pune

कुसेगावच्या यात्रेवरून परतताना रावणगावजवळ दुचाकीचा अपघात; भिगवण येथील टेलर ठार, तर एक गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.