Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीच्या भावी खासदार सुनेत्रा पवार’, मुंबईत मंत्रालयाबाहेर अजित पवार गटाने लावला बॅनर

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 5 December 2023, 10:45
Sunetra Pawar Banner As Baramati MP in mumbai

मुंबई: काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट राष्ट्रवादीमध्ये पडले आहेत. अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत जात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह दिग्गज नेते अजित पवारांसह गेले आहेत. आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशातच मुंबईत मंत्रालयाबाहेर लागलेल्या एका बॅनरची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना धोबीपछाड देण्यासाठी अजित पवार गट सुनेत्रा पवारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याचे महत्त्वाचं कारण म्हणजे मंत्रालयाबाहेर लागलेला बॅनर. या बॅनरमध्ये ‘सुनेत्रा पवार बारामतीच्या भावी खासदार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. मंत्रालयाच्या समोर असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर बॅनर लागल्याने चर्चांना एकच उधाण आलं आहे. बारामती हा खासदार सुप्रिया सुळेंचा लोकसभा मतदार संघ आहे. त्या मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना उभं करण्याचा विचार अजित पवार गटाने पक्का केलेला दिसतो आहे. या बॅनरनंतर चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

तत्पूर्वी अजित पवार गटाने काही दिवसांपूर्वी कर्जतमध्ये चिंतन शिबीर आयोजित केलं होतं. या शिबिरात अजित पवार यांनी एक भाष्य केलं होतं. सातारा, शिरुर, रायगड आणि बारातमी या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार लढणार असल्याचं सांगितले. त्यानंतर दोनच दिवसात हा बॅनर लागला आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07
Next Post
Maratha community meeting for shanatata rally in antarvali sarati Jalna

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत 6 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.