Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यशोगाथा..! जिद्द अन् परिश्रमातून थोरात कुटुंबातील दोन्ही भावंडे अधिकारी पदावर

गणेश सूळby गणेश सूळ
Monday, 31 March 2025, 18:31

केडगाव(पुणे): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश (प्रथम वर्ग) क्लास वन पदी कु.स्नेहा संगीता गोरक्षनाथ थोरात यांची निवड झाली आहे.थोरात परिवाराचा स्पर्धा परीक्षा शेत्रात खूप मोठा दबदबा निर्माण झाला आहे. याच कुटंबतील अनिकेत थोरात यांनी पहिल्याच प्रयत्नात नायब तहसिलदार, तसेच दुसऱ्या प्रयत्नात कामगार आयुक्त पदी मानाचा तुरा रोवला आहे.

अनिकेत यांची सध्या नांदेड जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे. त्यांचीच प्रेरणा व मार्गदर्शन कु.स्नेहा थोरात यांना लाभले आहे. स्नेहा यांनी दहावी मध्ये 96 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर साधना स्कूल येथे बारावी तर पुढील पाच वर्षे B.A.L.LB साठी पुणे येथे शिक्षण घेतले. स्नेहा यांनी लहान पणापासून भारतीय राज्यघटनेची व कायद्याच्या शेत्रामध्ये करिअर करण्याची प्रबळ इच्छाशक्ती मनाशी बाळगली होती.

तसेच कायद्याच्या अभ्यासाबरोबर त्यांना नृत्याची देखील मोठी आवड होती. त्यातून त्यांनी अनेक राज्यस्तरीय बक्षिसे देखील मिळवली आहेत. या दोन्ही मुलाच्या यशात त्यांचे वडील महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्याचे अध्यक्ष जी.के थोरात यांचा मोठा वाटा आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी खुटबाव, यवत, उरुळी कांचन, हडपसर अशा अनेक ठिकाणी आपले कुटुंब अनेक वेळा स्थलांतरित केले. स्नेहाची आई संगीता थोरात या B.A.B.ED असताना देखील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आपल्या शिक्षकी पेशाकडे त्यांनी पाठ फिरवली. यांच्या दोन्हीं मुलांनी देखील देश व राज्यातील समाज सेवेचा वारसा जपला आहे.

आई वडिलांचे मार्गदर्शन तसेच अथक परिश्रम व मेहनत अन् चिकाटीच्या जोरावर थोरात कुटुंबियात तसेच दौंड तालुक्यात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल पंचक्रोशीतील सर्वच क्षेत्रातील मित्र परीवाराकडून जी.के थोरात यांच्या दोन्हीं मुलांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

 

आई वडिलांचे प्रोत्साहन तसेच बंधू अनिकेतच्या मार्गदर्शन यामुळे सर्व काही शक्य झाले. तसेच स्वतः मध्ये इच्छा, जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर आत्मविश्वासाने कुठलीही गोष्ट शक्य होते. आई वडिलांनी दिलेली प्रेरणा यामुळे आम्ही यशस्वी झालो. ईतर मुलांनी देखील जिद्द ठेवावी, प्रयत्न करावे यश दूर नसते ,हे आमचेच एक उदाहरण आहे.

 -स्नेहा संगीता गोरक्षनाथ थोरात, दिवाणी न्यायाधीश ( प्रथम वर्ग)

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

गणेशोत्सवात अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एफडीएची २० पथके शहरात तपासणी मोहिमेवर

Friday, 25 September 2026, 18:40

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Friday, 25 September 2026, 16:19

फुरसुंगीत पहाटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; छिन्नी-हातोड्याने मशीनची तोडफोड

Friday, 25 September 2026, 16:17

पात्र असूनही मतदार नोंदणी राहिलीये का? शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी शेवटची संधी; उद्या २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

Friday, 25 September 2026, 15:55
Next Post

प्रशांत कोरटकरचा मुक्काम वाढला : 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp