Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रशांत कोरटकरचा मुक्काम वाढला : 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 30 March 2025, 18:00

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आता पोलीस कोठडीतुन जेलमध्ये हलवण्यात आल आहे. त्याने जामिनीसाठी अर्ज केला होता मात्र यावर एक एप्रिलला सुनावणी ठेवल्याने त्याचा मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने त्याला आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.पाच दिवस पोलीस कोठडीची हवा खाल्ल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

छत्रपती शिवरायांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा कोरटकर कोर्टासमोर हात जोडून उभा होता. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला. त्याने तात्काळ वकिलांच्या माध्यमांतून जामीनसाठी अर्ज केला. मात्र हा अर्ज कोर्टाने स्वीकारत त्यावर एक एप्रिलला सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे आता त्याचा मुक्काम कळंबा जेलमध्ये असणार आहे.कोरटकरला शिवरायांचा अवमान करणे आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणे चांगलेच भोवल्याचे दिसत आहे.

कोरटकरने वापरलेली मर्सिडीज कार पोलिसांनी जप्त केली असूनत्याच्या वकिलानी केलेल्या मागणीनुसार त्याला कळंबा जेलमध्ये सुरक्षित ठेवण्याच्या सूचना पोलिसांना कोर्टाने दिल्या आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

विसर्जनाच्या गर्दीत रुग्णवाहिकेची धाव! बेशुद्ध महिलेला चार मिनिटांत केले रुग्णालयात दाखल; वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर

Friday, 25 September 2026, 19:17

गणेशोत्सवात अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एफडीएची २० पथके शहरात तपासणी मोहिमेवर

Friday, 25 September 2026, 18:40

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Friday, 25 September 2026, 16:19

फुरसुंगीत पहाटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; छिन्नी-हातोड्याने मशीनची तोडफोड

Friday, 25 September 2026, 16:17
Next Post

Big Breaking: नववीतील निर्भयावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp