Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : विद्यार्थ्यांनो, आई-वडिलांची संस्कृती जपा : वसंत हंकारे यांचे आवाहन

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Wednesday, 6 December 2023, 17:16

युनुस तांबोळी
शिरूर, (पुणे) : विद्यार्थी मित्रांनो समाजात आपली स्वतः ची ओळख निर्माण करताना आपन कोण आहोत याचा अभ्यास करा. मोबाईलच्या तांत्रीक युगात हरवून न जाता आई-वडिलांची संस्कृती जपा. एकमेकांशी नात दृढ करताना सर्वाना समजावून घ्या. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करा. असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.

टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे मा. बापुसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘बाप समजावून घेताना संघर्षाकडून यशाकडे’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हंकारे यांनी वरील प्रतिपादन केले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी विकास घोडे, पै.स्वप्निल गावडे, भरत घोडे, शरद घोडे यांनी नियोजन केले होते.

यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, संस्थेचे सचिव राजेंद्र गावडे, शिरूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मनिषा गावडे, घोडगंगाचे संचालक सोपान भाकरे, माजी उपसरपंच अजित गावडे, तुकाराम ऊचाळे, चेअरमन प्रश्नांत चोरे, शांताई उद्योग समूहाचे दिलीप सोदक, सोसायटीचे व्हाइस चेअरमन साहेबराव लोखंडे, पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन खंडू जाधव, संचालक बाबाजी रासकर, धोंडीभाऊ गावडे, योगेश भाकरे, दत्ताशेठ उनवणे, सोसायटीचे संचालक अक्षय वरखडे, माजी सदस्य धोंडीभाऊ जाधव, निवृत्त प्राचार्य प्रभाकर खोमणे, प्राचार्य आर. बी. गावडे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

 

माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, शाळांमधून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या व्याख्यान माला सुरू होणे गरजेचे आहे. त्यातून पालक, विद्यार्थी व शिक्षक यांचा समन्वय साधला जाईल.

दरम्यान, या निमित्ताने विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी यामध्ये शिवनगर शाळेचे आदर्श शिक्षक बाळासाहेब घोडे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा डॉ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार, पुण्यनगरीचे पत्रकार विजय थोरात यांची राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड, ॲड. भरत खाडे यांची एल. एल.बी. पदवी प्रदान केल्याबद्दल, वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मराठी पत्रकार संघाला पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. राजेंद्र गावडे, आर. बी. गावडे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एम. नीचित यांनी तर आभार एस. सी. गावडे यांनी मानले.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post
man murdered his roommate in Kondhwa Pune

स्वत्तःच्या मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी चिमुकलीचा मृतदेह ठेवला बंद खोलीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.