Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वत्तःच्या मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी चिमुकलीचा मृतदेह ठेवला बंद खोलीत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 6 December 2023, 17:36
man murdered his roommate in Kondhwa Pune

Vasai Murder : वसई विरारमध्ये सोमवारी सकाळी एका बैठ्या चाळीतील बंद खोलीत ८ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. चांदनी साह असे या मयत मुलीचं नाव आहे. शनिवारी १ डिसेंबर रोजी ती शाळेतून घरी आली. घरी आल्यावर आईस्क्रिम आणण्यासाठी दुकानात गेली आणि त्यानंतर ती अचानक गायब झाली.

आपली मुलगी कुठे गेली यासाठी कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. चाळीतल्या सर्व घरांमध्ये तिचा शोध घेतला. रात्र झाली तरी ती घरी परतली नाही. कुटुंबियांनी रात्री उशीरा पेल्हार पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.(Vasai Murder)

दरम्यान, पेल्हार पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही घटना आरोपी मुलाच्या वडिलांनी माहिती असतानाही त्यांनी ही माहिती लपवली. मुलाने हत्या केल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी मुलीचा मृतदेह बाजूच्या घरात टाकल्याची माहिती समोर आली आहे. सध्या अल्पवयीन मुलगा फरार असून आरोपी मुलाच्या वडिलांनी पोलिसांनी अटक केली आहे.(Vasai – Virar Crime News)

स्वत्तःच्या मुलाला वाचवण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह बंद खोलीत

 

पोलिसांनी अधिक तपास केल्यावर, त्याच परिसरातील एक अल्पवयीन मुलगा गायब असल्याचं समजलं. पोलिसांनी त्या मुलाच्या वडिलांजवळ चौकशी केली असता खुनाच्या हत्येचा उलगडा झाला. मृत मुलगी शेजारी राहणाऱ्या मुलाला शेंबड्या शेंबड्या चिडवत होती. रागाच्या भरात 1 डिसेंबरला मुलाने तिचा गळा दाबून हत्या केली.

त्याने ही घटना वडिलांना सांगितली. वडिलांनी घटना लपवण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह बंद खोलीमध्ये ठेवून त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होते. सध्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे तर आरोपी अल्पवयीन मुलागा ही जालना येथे सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात मुख्यमंत्री निवडीची लगबग; नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.