Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात एसटी बसची सात वाहनांना जोरदार धडक; ८ वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 22 November 2023, 10:52

पुणे : पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच आहेत. पुण्यातील फातीमानगर परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव एसटी बसने सात वाहनांना उडवले आहे. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. सांगोला येथून पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडकडे जात असताना एसटी बसने दोन मोटारींसह पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारीतील आठ वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी एसटी बसचालकला ताब्यात घेतलं आहे. (Pune Fatima Nagar Accident)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एसटी बस सांगोला येथून पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडकडे जात असताना. फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक भागात एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाले. यामुळे बसने दोन चार चाकी गाड्यांसह पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात चार चाकी गाडीतील आठ वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, अन्य सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी एसटी बसचालक चंद्रशेखर स्वामी (रा. सांगोला) याला ताब्यात घेतलं असून, रात्री उशिरा वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ST Bus Accident)

दरम्यान, या भीषण अपघातावेळी बस मध्ये सुमारे तीस प्रवाशी होते. हडपसर रस्त्यावर कायमच वर्दळ असते. या मार्गावर कायम वाहतूक कोंडी होत असते. मंगळवारी रात्री सांगोला ते स्वारगेट एसटी बसचा फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात मोठा अपघात झाला. या अपघातात काही कारचा चक्काचूर झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post
Man arrested for having pistol illegal by shikrapur policely

खंडित वीज मीटर जोडण्यासाठी लाचेची मागणी; महावितरणच्या कनिष्ठ सहायकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.