Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

श्री साईबाबा पायी पालखी सोहळा चौफुला येथे दाखल; गुलाब पुष्पांच्या वर्षावात स्वागत

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Wednesday, 20 December 2023, 18:36

राहुलकुमार अवचट

यवत (पूणे) : प. पू. श्री. ज्ञानेश्वर हरी काटकर, प्रज्ञापुरी (कोल्हापूर) यांच्या प्रेरणेने व प. पू. श्री. गोविंद वासुदेव रानडे (गुरुजी), नामस्मरण कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनात श्री साईबाबा पालखी सोहळा समिती कराड आयोजित श्री क्षेत्र शिर्डी ते कराड पायी पालखी सोहळ्याचे चौफुला येथील बोरमलनाथ मंदिर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

सकाळी साईनाथ मंगल कार्यालय नागरगाव येथून निघालेली पालखी दुपारच्या विसाव्यासाठी बोरमलनाथ मंदिर येथे थांबली.
बोरमलनाथ मंदिर येथे पालखी स्वागतासाठी रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. श्री साईचरण सेवा मंडळ, यवत व साई ऑटो परिवार यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. चौफुला शिरूर रस्त्यावरील बोरमलनाथ फाट्यापासून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तर बोरमलनाथ स्वागत कमानीपासून विविध फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. पालखीचे मंदिराच्या प्रवेशद्वारावर आगमन होताच गुलाब पुष्पांचा वर्षाव करण्यात आला.

 

यावेळी पालखीला आकर्षक फुलांची सजावट करुन श्री साईंची माध्यांन्ह आरती करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आलेदत्तजयंती उत्सव निमित्ताने पालखी सोहळा आयोजित केला जात असून, पालखीचे हे २३ वे वर्ष आहे. पालखी सोहळ्यात कराड, वाठार किरोली, मसुर, पेठ नाका, कोल्हापूर, सांगली येथील अनेक भक्त सहभागी झाल्याचे पालखी सोहळा प्रमुख उदयसिंह देसाई यांनी सांगितले.

आजचा पालखी सोहळा मुक्काम पूजा गार्डन सुपा येथे असून, निरा वॉटर स्टेशन कोरेगाव मसूर असा प्रवास करत २५ डिसेंबर रोजी पालखी सोहळा कराड येथे पोहोचणार असून, २६ रोजी सायंकाळी दत्त जयंती साजरी होऊन पालखी सोहळ्याची सांगता होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

विशेष बाब म्हणजे पालखी सोहळा शिर्डीतून प्रस्थान केल्यानंतर एक श्वान अचानक पालखी बरोबर चालू लागले व गेल्या ८ दिवसापासून हे कोणतेही ओळखीची व्यक्ती नसताना देखील पालखी न सोडता रस्त्याने येताना देखील पालखी बरोबरच चालत आहे.

अखंड श्वासावर चालणारा असा “साई साई हरे हरे,साई राम हरे हरे ” हा जप करत पायी वारी करणारे भक्त कराड कडे मार्गस्थ झाले.यावेळी यवत, तांबेवडी , वरवंड चौफुला येथील साई भक्त परिवार व श्री साईचरण सेवा मंडळाचे सर्व सदस्य, परिसरातील असंख्य साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58
Next Post

Marathwada drought : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 47.42 सरासरी आणेवारी; शंभर टक्के दुष्काळाच चित्र

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.