Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मराठा सर्वेक्षणाला वेग; सर्वेक्षणाशी संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्टयाही केल्या रद्द…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 28 January 2024, 11:40

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला आहे. या पार्श्वूमीवर सर्वेक्षणाला वेग आला आहे. शासकीय सुट्यांच्या कालावधीत सर्वेक्षणाशी संबंधित सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियोजनानुसार मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला २३ जानेवारीपासून सुरुवात झाली. पहिले दोन दिवस तांत्रिक अडथळ्यांना सामोरे जावे लागल्यानंतर आता सर्वेक्षणाला वेग आला आहे. गुरुवारपर्यंत (ता. २५) शहरासह जिल्ह्यात कटक मंडळे (कॅन्टोन्मेंट बोर्ड) वगळून चार लाख २३ हजार ८५४ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते. शुक्रवार, शनिवार आणि रविवार (२६, २७ आणि २८ जानेवारी) या शासकीय सुट्यांच्या कालावधीत सर्वेक्षणाशी संबंधित सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच तहसील, प्रांत आणि जिल्हाधिकारी ही कार्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, शनिवारपर्यंत पुणे शहरात दोन लाख ९७ हजार २१० कुटुंबांचे, पिंपरी-चिंचवडमध्ये एक लाख ९९ हजार ४५९, तर ग्रामीण भागातील नगरपंचायत क्षेत्रात दोन लाख ९६ हजार ३९० अशा एकूण सात लाख ९३ हजार ५९ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.

कटक मंडळे आणि ग्रामीण भागातून तब्बल ४९ लाख नागरिकांचे सर्वेक्षण करायचे आहे, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका मिळून सुमारे एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. कटक मंडळातील सर्वेक्षण देखील शुक्रवारपासून (ता. २६ जानेवारी) सुरू करण्यात आले आहे. पुढील काळात मराठा आरक्षणाबाबत ठोस तोडगा काढण्यात येणार आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? 9 सप्टेंबरनंतर हवामान बदलणार, ‘या’ भागांना अलर्ट

Wednesday, 9 September 2026, 8:17

9 सप्टेंबरला लक्ष्मीची कृपा! ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीतही मिळू शकते गुड न्यूज

Wednesday, 9 September 2026, 7:53

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड; एपीआय (API) कृष्णा बाबर लाच स्वीकारताना अडकले जाळ्यात

Wednesday, 9 September 2026, 7:36

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15
Next Post

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहतुकीत बदल; मुंबईकडे जाणारी एक मार्गिका बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp