Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बिल्डिंगच्या टेरेसवरुन ढकलून देत एकाच निघृण खून; पुण्यातील धक्कादायक घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 14 November 2023, 18:18
man murdered his roommate in Kondhwa Pune

पुणे : ‘मला उधारीवर माल देऊ नकोस असे दुकानदाराला का सांगितले’, याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे वाद झाले. या वादातून बिल्डिंगच्या टेरेसवरुन ढकलून देत खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. १३ नोव्हेंबरला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरी येथील संजय गांधी सोसायटीमध्ये ही घटना घडली. बैजू लक्ष्मी मंडल (वय ३५, रा. संजय गांधी सोसायटी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी मृत बैजू याचा मित्र संतोष कोंडीबा गिनलवाड (वय-३२, रा. संजय गांधी सोसायटी, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शंभु दपी राम (वय ४७, रा. संजय गांधी सोसायटी, वडगाव शेरी) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, खून झालेला मृत व्यक्ती आणि आरोपी हे एकाच ठिकाणी राहतात. बैजू आणि आरोपी शंभू यांच्यात सोमवारी रात्री वाद झाला. बैजू याने शंभूला ‘मला उधारीवर माल देऊ नकोस, असे तू दुकानदाराला का सांगितले’ असा जाब विचारला. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली.

याचाच राग मनात धरून आरोपी शंभु राम याने बैजू मंडल याला जीवे मारण्याच्या उद्देशाने बिल्डिंगच्या टेरेसवरुन खाली ढकलून दिले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बैजू याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे करीत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

जरांगेंच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार? सरकारच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगरात तातडीची बैठक

Wednesday, 9 September 2026, 11:18

बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीची फसवणूक; दौंड येथील डॉक्टर दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

Wednesday, 9 September 2026, 11:13

आई-वडिलांनी सोडलं, पण महाराष्ट्राने नाही! भंडारा डोंगरावर सोडलेल्या चिमुकलीसाठी 300 ते 400 कुटुंबे सरसावली

Wednesday, 9 September 2026, 11:07

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट ! ऑगस्टचे 1500 रुपये मिळणार, पण ‘या’ महिलांचा लाभ बंद होणार?

Wednesday, 9 September 2026, 10:58

अखेर शासनाला आली जाग; ग्रामविकास मंत्रालयाकडून निघाला फर्मान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आता जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ प्रशासक नेमणार

Wednesday, 9 September 2026, 10:35

तीन वर्षांनी वळसे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट! शरद पवारांची साथ सोडण्यामागे नेमकं काय होतं कारण? अखेर सांगितलं

Wednesday, 9 September 2026, 10:06
Next Post

रस्त्यावरील वाहनांची तोडफोड; विमाननगरच्या ‘भाईं’च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp