Thursday, November 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक..! अनैतिक संबंधांना ठरत होता अडसर! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 11 March 2025, 18:09

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे येथील नीरा नदीच्या पुलाखाली पोत्यात भरलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला आहे. या मृतदेहाच्या उजव्या हातावर ‘ओम ‘ असे गोंदलेले आहे. यावरून खुनाचा छडा राजगड पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी अवघ्या बारा तासाच्या आत आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सारोळा येथील नदीपात्रात मृतदेह आढळला होता…

अधिक माहिती अशी की, सारोळा येथील नदीपात्रात रविवारी(9 मार्च) सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या हातावर ‘ओम’ असे गोंदलेले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात ससाणे नगर परिसरात अशा वर्णनाचा एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यावरून या मृत व्यक्तीचे नाव सिद्धेश्वर भिसे (वय 35 ) असल्याचे उघडकीस आले. यानंतर मृताची पत्नी योगिता भिसे (वय 30 ) आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार (वय 32 ) यांना पोलिसांनी अटक केली.

दोघांचे लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते?

मिळालेल्या माहितीनुसार, त्यानंतर राजगड पोलिसांनी सिद्धेश्वर याची पत्नी योगिताची चौकशी सुरू केली असता धक्कादायक खुलासे समोर आले. तपासाच्या सुरुवातीला तिने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कसुन चौकशी केली असता तिने खून केल्याची कबुली दिली. योगिता व तिचा प्रियकर शिवाजी यांचे लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते. प्रियकर शिवाजी लग्नानंतरही योगीताला भेटण्यासाठी गावावरून येत होता. दोघांच्या प्रेमसंबंधात मृत सिद्धेश्वर अडचणीचा ठरत असल्याने दोघांनी मिळून कट रचत 3 मार्चच्या मध्यरात्री सिद्धेश्वरचा गळा दाबून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. हा खुन करणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकरला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात फटाक्यांच्या वादातून हिंसक थरार!वडिलांना वाचवण्यासाठी धावली अन् हल्लेखोरांनी डोक्यावरच केला वार

Thursday, 12 November 2026, 14:36

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार; सिंहगड संवर्धनासाठी ४० कोटींचा निधी मंजूर

Thursday, 12 November 2026, 14:33

दिवाळी संपली अन् चिंता वाढली! फटाक्यांच्या धुराने मुंबई-पुण्यासह दिल्लीची हवा विषारी; प्रदूषणात मोठी वाढ

Thursday, 12 November 2026, 14:10

“वेळ आल्यावर सर्व स्पष्ट होईल…” राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Thursday, 12 November 2026, 13:35

महात्मा फुले स्मारकाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा; 300 कोटींचा निधी मंजूर, भूसंपादन लवकरच

Thursday, 12 November 2026, 13:13

अपघाताचा बनाव रचून जावयाचा खून! आजे सासऱ्यासह सासऱ्याला अटक, लोणीकंद पोलिसांची कामगिरी

Thursday, 12 November 2026, 13:02
Next Post
Dog stucks in water pot in nashik

हंड्यात अडकली श्वानाची मान अन् कंठाशी त्याच्या आले प्राण ! अग्निशमन दलाने हंडा कापून केली सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp