Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्यापही पुण्यातील उमेदवार वेटिंगवर; किती जागा मिळणार याचीही उत्सुकता

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 24 October 2024, 16:51
new working committee of UBT shivsena in Nashik

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर करण्याच्या शर्यतीमध्ये बुधवारी (दि. २३) सायंकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत ६५ जागा जाहीर करण्यात आल्या असल्या तरी अजूनही पुण्यातील जागा जाहीर करण्यात आल्या नाहीत. उबाठाची यादी जाहीर झाल्यानंतर पुण्यात किमान तीन जागा मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अखेर दोन जागा मिळणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

त्यानुसार उबाठाने हडपसर आणि कोथरूडची मागणी केली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात यापूर्वी महायुती आणि मनसेच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर हडपसर विधानसभा मतदारसंघात ही महायुती आणि मनसेच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या दोन ते चार दिवसांत कोथरूड आणि हडपसरची घोषणा होईल, असा दावा करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Crime

Crime : पिंपरी चिंचवडमध्ये गॅस वाहिनीचा भीषण स्फोट! रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाचा थोडक्यात बचाव, पाहा नेमकं काय घडलं?

Wednesday, 8 April 2026, 18:56
Next Post

शिरूर विधानसभेसाठी अशोक पवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.