Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कवठे येमाई येथील विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 February 2023, 16:00

युनुस तांबोळी

शिरूर :  छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मनिती, राजनिती, आचरणनिती यासारख्या अनेक गोष्टी शिकवल्या. शिवजयंती उत्सव
साजरा करताना महाराजांचा एखादा तरी गूण विद्यार्थ्यांनी अंगिकारावा. असे आवाहन शिव व्याख्याते शेखर पाटिल यांनी केले.

कवठे येमाई (ता. शिरूर ) येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॅालेज मध्ये राजमाता महिला ग्रुप च्या वतीने शिवजयंती  आज शनिवार (ता.२५) साजरी करण्यात आली.  त्यावेळी वरील आवाहन पाटील यांनी केले आहे.

 

यावेळी प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ, मिटू शेठ बाफना,राजमाता महिला ग्रुप च्या अध्यक्षा वैशाली रत्नपारखी,साधना पोकळे, सविता इचके, अलका कुंभार, रूपाली सांडभोर, रेखा कांदळकर, साधना सांगळे,मीरा गायकवाड, रूपाली नवनाथ सांडभोर, अश्वीनी धर्माधिकारी, प्रमिला गायकवाड, संगिता रोहिले, शारदा रासकर, कमल दहितुले, नवनाथ सांडभोर, रामदास इचके, दिपक रत्नपारखी आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, शाळांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा गड व किल्ल्याबरोबर इतीहास देखील वाचला गेला पाहिजे. या पुढील काळात राजमाता महिला ग्रुप च्या वतीने मातृभाषा दिन व आरोग्याच्या सुवीधांसाठी उपक्रम राबविले जाणार आहे. असे वैशाल रत्नपारखी यांनी सांगितले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेने सहभाग दाखवला होता.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13
Next Post

उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात 'राष्ट्रीय एकात्मता' कार्यशाळा संपन्न..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.