Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! गावठी पिस्तुलं आणि जिवंत काडतुसे…; रामलिंग परिसरात पिस्तुलधारी पकडला

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 16 June 2025, 22:34

शिरूर : शिरूर, रामलिंग परिसरातील रामलिंग रोडच्या बाजूला रूद्र टाईल्स दुकानाच्या शेजारी प्रदिप श्रीकिसन तिवारी (रा. शिरूर ता. शिरूर जि पुणे) हा गावठी पिस्तुल घेऊन फिरत असल्याची बातमी शिरूर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, नितेश थोरात, सचिन भोई, निखील रावडे, अजय पाटील यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत सदर ठिकाणी जाऊन प्रदिपला ताब्यात घेतलं आहे.

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व त्यांच्या पोलीस पथकाने प्रदिप श्रीकिसन तिवारी याला परिसरात दहशत माजवण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतल आहे. प्रदीप याचे वय ४२ वर्ष आहे. प्रदीपला सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांच्या या कारवाईत प्रदीपकडे गावठी बनावटीची दोन पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे मिळाली आहेत. पोलिसांनी ही शस्त्रे जप्त केली असून, शिरूर पोलीस स्टेशन येथे हत्यारे बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत. आरोपी प्रदिपला आज (जून १६) न्यायालयात हजर केले असता त्यास बुधवार (ता .१८) पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक संदिप गिल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नायसाहेब जगताप, अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, नितेश थोरात, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र काळे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांच्या पोलीस पथकाने केली आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पूर्णेकर हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट!पप्या शिंदेच तपासात असहकार्य; 14 दिवसांच्या कोठडीची मागणी

Friday, 2 October 2026, 18:27

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आता नव्या मार्गावर! 4 ऑक्टोबरला नेमकं कुठे होणार शक्तिप्रदर्शन?

Friday, 2 October 2026, 17:35

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Friday, 2 October 2026, 16:41

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49
Next Post
orange alert in various part of maharashtra

मुंबई-पुण्याला पावसाचा रेड अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp