Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात शंकर महाराज मठात प्रसाद बनवण्याच्या ठिकाणी अस्वच्छता? FDA ने केली कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 18 November 2026, 12:10

पुणे: धनकवडी येथील प्रसिद्ध सद्गुरू शंकर महाराज मठाच्या अन्नछत्राशी संबंधित गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अन्नछत्रासाठी अन्नपदार्थ तयार करणाऱ्या एका व्यावसायिकाकडून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) तपासणीत समोर आले. आवश्यक परवान्याशिवाय आणि अस्वच्छ वातावरणात अन्न तयार केले जात असल्याने प्रशासनाने संबंधित व्यावसायिकाला व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी धनकवडी परिसरातील संबंधित व्यावसायिकाच्या ठिकाणी अचानक तपासणी केली. सद्गुरू शंकर महाराज मठाच्या अन्नछत्रासाठी तसेच भाविकांना दिल्या जाणाऱ्या प्रसादासाठी येथे अन्नपदार्थ बनवले जात होते. मात्र, तपासणीदरम्यान अन्ननिर्मितीच्या ठिकाणी अनेक त्रुटी आढळून आल्या.

नियमानुसार अन्नपदार्थ तयार करण्यासाठी व्यावसायिकाकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (FSSAI) वैध परवाना किंवा नोंदणी असणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित व्यावसायिकाकडे यापैकी कोणताही वैध दस्तऐवज नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्याचबरोबर अन्न तयार करण्याची जागा अत्यंत अस्वच्छ असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अशा परिस्थितीत तयार होणारे अन्न भाविकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, अशी बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली.

या प्रकाराची दखल घेत FDA ने संबंधित व्यावसायिकाला तातडीने व्यवसाय थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. अन्ननिर्मितीच्या ठिकाणी आवश्यक स्वच्छता राखणे, सर्व नियमांचे पालन करणे आणि वैध परवाना किंवा नोंदणी मिळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सर्व अटी पूर्ण केल्यानंतरच व्यवसाय पुन्हा सुरू करता येणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात शंकर महाराज मठात प्रसाद बनवण्याच्या ठिकाणी अस्वच्छता? FDA ने केली कारवाई

Wednesday, 18 November 2026, 12:10

‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; इंदापुरात १०० हून अधिक कर्मचारी सहभागी

Wednesday, 18 November 2026, 11:46

गोकुळचा २८० कोटींचा हिशेब कुठे बिघडला? पशुखाद्य विभागालाही १६ कोटींचा तोटा; प्रशासकीय मंडळाची श्वेतपत्रिका

Wednesday, 18 November 2026, 11:41

पुण्यातील एअर होस्टेस हत्या प्रकरणाला नवं वळण! वर्षाने फ्लॅट विकून मित्राला दिले 60 लाख; पती अन् आईच्या दाव्याने खळबळ..

Wednesday, 18 November 2026, 11:15

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; बावनकुळेंची मोठी घोषणा…

Wednesday, 18 November 2026, 10:33

पुण्यात पहाटे अग्नितांडव! टिंबर मार्केट आगीच्या भक्ष्यस्थानी; 60 दुकानं जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान!

Wednesday, 18 November 2026, 10:19
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp