Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur | रियालिटी कन्स्ट्रक्शनचे युवा उद्योजक शादाब तांबोळी यांनी रमजान सणानिमित्त आदिवासी मुलांना दिला मदतीचा हाथ…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 19 April 2023, 12:13

 

युनूस तांबोळी

Shirur | शिरूर :  कडाक्याच्या उन्हात शिक्षणासाठी अनवाणी फिरणारे जवळके बुद्रुक ( ता. खेड ) ठाकरवाडी येथील आदिवासी विद्यार्थी आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील रियालिटी कन्स्ट्रक्शनचे युवा उद्योजक शादाब तांबोळी यांना दिसले. त्यांनी तातडीने या अनवाणी फिरणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बूटचे वाटप केले.

 

रमजान महिन्यात मंगळवार ( ता. १८ ) २७ वी शब नुकतीच पार पडली. या रात्रीत आयुष्यात केलेल्या चुकांची माफी आल्लाकडे मागून शांती आणि आमन यासाठी प्रार्थना केली जाते. प्रत्येक मसजीद मध्ये रात्र जागवून नमाज पठण करण्यात येते. यानंतर गरीब व गरजूंना दान करण्याचे काम मुस्लिम धर्मींयामध्ये करण्याचे काम केले जाते.

आंबेगाव तालुक्यात अशा प्रकारे सध्या रमजान सणाचे पावित्र राखण्याचे काम सुरू आहे. पेठ ( ता. आंबेगाव ) येथील रियालिटी कन्स्ट्रक्शनचे युवा उद्योजक शादाब तांबोळी हे कामानिमित्त खेड तालुक्यातील जवळके बुद्रुक येथील ठाकरवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले होते. त्यावेळी त्यांनी शिक्षणाची आवड असणारे आदिवासी विद्यार्थी अनवाणी पायाने शाळेत येत होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की या मुलांना बूट दिले तर यांच्या जीवनात थोडाफार आनंद निर्माण करू शकतो.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान…

त्यानूसार त्यांनी या शाळेला चाळीस बुट भेट दिले. मोफत मिळणारे बुट पाहून येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आनंद पहावयास मिळाला. त्यावेळी रमजान च्या पवित्र महिण्यात दान केलेल्या या उपक्रमाचा आनंद देखील तांबोळी यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी उपसरपंच ज्ञानू मोतीराम पारधी, चंद्रकांत खंडागळे, दत्तात्रेय कराळे, लिंबाजी पारधी, विठ्ठल पारधी, मुख्याध्यापक बबन सोनवणे, छाया सोनवणे, सुनीता केदारी, मंगल कराळे आदी उपस्थित होते.

शिक्षणाचे खरे महत्व हे आदिवासी समाजाला आहे. अनवाणी काट्याकुट्यात गलोल घेऊन फिरणारे हात जेव्हा पाटी पेन्सिल हातात घेऊन शिक्षण घेतील. त्यावेळी त्यांच्यातील सामाजीक बदल पहावयास मिळेल. यासाठी मोफत बुट भेट देऊन अगदी खारीचा वाटा उचलला आहे. मात्र या आदिवासी समाजातील मुलांना मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या उपक्रमातून शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे.
– शादाब तांबोळी, युवा उद्योजक, पेठ ता. आंबेगाव

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Shirur Crime News : हृदयद्रावक..! बैलगाडा शर्यत दरम्यान बैलाचे शिंग छातीत घुसल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू..!

Shirur | शिरूर तालुक्यातील पती-पत्नीनंतर आता भाऊ-बहिण एकाचवेळी झाले पोलीस दलात भरती

Shirur | आनंदाचे डोही आनंद तरंग: शिरूर तालुक्यातील थोरातवस्ती जिल्हा परिषद शाळेचा स्तुत्य उपक्रम ; विद्यार्थ्यांनी परसबागेतील फळांचा घेतला आस्वाद!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33
Next Post

Wagholi Crime : वाघोली येथे बनावट खरेदीखत करून तब्बल ६० गुंठे जमीन बळकाविण्याचा प्रयत्न ; लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.