Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : टाकळी हाजीतील चार शिक्षकांना जिल्हा परिषदेचा शिष्यवृत्ती पुरस्कार

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Thursday, 14 September 2023, 10:00

Shirur News  : शिरूर: शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील चार शिक्षकांना पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवारी (दि.९) पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला सन्मान

शिरूर तालुक्यातच वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणारे पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये भाऊसाहेब पोपट उचाळे (जि. प. शाळा वसेवाडी), (Shirur News ) रोहिदास अर्जुन सोदक (जि. प. शाळा ढोक सांगवी), सुशिला अशोक बोखारे (जि. प. शाळा पिंपळे खालसा), प्राजक्ता अनिल व्यवहारे (जि. प. शाळा शिक्रापूर) यांना पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम, जिल्हा परिषद माजी सदस्या सुनिता गावडे, (Shirur News ) पंचायत समिती माजी सदस्या अरुणा घोडे, माजी सरपंच दामूशेठ घोडे, उपसरपंच गोविंद गावडे, सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे, उपाध्यक्ष साहेबराव लोखंडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : आंदोलक मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी शिरूरला महिलांचे लक्षणिक उपोषण

Shirur News : पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या वतीने शाहिर विलास अटक यांचा सन्मान

Shirur News : अल्पसंख्याक व्यावसायिकांना मिळणार अल्प व्याज दराने कर्ज; केंद्र शासनाकडून १६ कोटींचा निधी मंजूर

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post

Daund News : 'आयुष्मान भव' कार्यक्रमाअंतर्गत विविध आरोग्यविषयक सेवासुविधेची जनजागृती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.