Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : Shirur News : टाकळी हाजीकरांकडून ग्राम स्वच्छता अभियान..

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Monday, 2 October 2023, 10:38

साहेबराव लोंखडे
 टाकळी हाजी, (पुणे) : हातात झाडू व घमेले घेऊन निघालेले शाळकरी मुले अन ग्रामस्थ, पहाता पहाता परिसर स्वच्छतेसाठी एकत्रीत आलेला जमाव श्रमदान करत होता. त्यातून दिसेल तो कचरा गोळा करणारे हात एकत्रीत आल्याने गावची स्वच्छता होऊन आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. असेच या श्रमदानाला महत्व देत सगळ्यांचे चेहरे आनंदीमय दिसत होते.

ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या `स्वच्छतेसाठी श्रमदान` करण्याचे आवाहनास रविवारी (ता. १) टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत प्रशासन, शाळा व ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला. (Shirur News) तसेच स्वच्छता विषयावर घोषवाक्य, पोस्टर, कविता लेखन, रांगोळी आदी उपक्रम राबविण्यात आले. आय टी सी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत त्यासाठी सहकार्याची तयारी दर्शविली.

यावेळी सरपंच अरुणा घोडे, उपसरपंच गोविंद गावडे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी या उपक्रमासाठी ग्रामस्थ तसेच शालेय व्यवस्थापनास सहभागी होण्याचे आवाहन केले होते. येथील जिल्हा परिषद शाळा व बापुसाहेब गावडे माध्यमिक विद्यालयातील सुमारे ७०० विद्यार्थी तसेच शिक्षकांनी शाळेतून स्वच्छतेसंदर्भात प्रभात फेरी काढून परिसर स्वच्छ केला.

 

माजी सरपंच दामूशेठ घोडे, सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे, विद्यालयाचे प्राचार्य आर बी गावडे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आशा खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतचे सदस्य, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी गावठाण परिसरात शपथ घेत स्वच्छ्ता केली. (Shirur News) तसेच मळगंगा कुंड परिसरात ग्रामपंचायत सदस्यांनी स्वच्छ्ता करून शपथ घेतली.
आजादी का अमृत महोत्सवांतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी आणलेली १ मुठ माती व १ चिमुट तांदूळ गोळा करून अमृत कलश यात्रा काढण्यात आली होती.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह ९ जणांविरूद्ध गुन्हा दाखल ; जमाव जमवून, घोषणाबाजी व पोस्टर जाळल्याने शिरूर पोलिसांची कारवाई..

Shirur News : नगर कल्याण महामार्गावर आदिवासी समाजाकडून चक्काजाम आंदोलन..

Shirur News : पुणे जिल्ह्यात महाश्रमदानाने महात्मा गांधीजींना स्वच्छतांजली

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post

Bhor News : शिवसेना (शिंदे गट) भोर तालुका प्रमुखपदी दशरथ जाधव..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.