Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : क्राईम सिरीज पाहून प्रेयसीच्या वडिलांचा खून करणाऱ्या दोघांना बेड्या ; शिरूर येथे पेट्रोलने प्रेत जाळण्याचा केला होता प्रयत्न..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 June 2023, 13:21

Shirur News : पुणे : शिरूर तालुक्यात खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून प्रेत जाळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा व शिकापूर पोलिसांनी करत पाच दिवसांमध्ये आरोपींना गजाआड केले. (In Shirur taluka, accused of burning corpses with intent to destroy evidence were chained by police; The plot was hatched after watching a crime web series)

अॅग्नेल जॉय कसबे (वय २३ वर्षे, रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे), सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय ४३ वर्षे, रा. रा. ए १६, तिसरा मजला गुडविल वृंदावन आनंदपार्क वडगाव शेरी पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. तसेच एका आल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे.(Shirur News)  जॉन्सन कॅजीटन लोबो (वय ४९ वर्षे, रा. ए १६, तिसरा मजला गुडविल वृंदावन आनंद पार्क वडगाव शेरी पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी शिकापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

पाच दिवसांमध्ये आरोपी गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेबसिरिज पाहून खून करण्याची आयडिया आल्याचे आरोपींनी पोलिस तपासात सांगितले. १ जून रोजी सकाळी ०७.३० वाजता सणसवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे पुणे-अहमदनगर हायवे रोड लगत गवारे यांचे एच.पी. पेट्रोल पंपाजवळ जितेंद्र बाबू ललवाणी यांचे प्लॉटींग लगत अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून एका अनोळखी पुरूष जातीच्या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचे हेतूने प्रेत पेट्रोल टाकून जाळून टाकले होते. (Shirur News) यामध्ये यातील मृतदेह हा पुर्णतः जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे अवघड होते.

त्यामुळे पोलिसांना तपास लावण्याचे मोठे आव्हान असल्याचे बोलले जात होते. तपासा दरम्यान शिकापूर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी (Shirur News) सुमारे २३० सीसीटीव्ही कॅमेरे शिक्रापूर ते चंदननगर वडगाव शेरी पुणे असे सलग चार दिवस रात्र पाहून गुन्हयात वॅगनआर कारचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
वाहन हे वडगाव शेरी परीसरातील असून सदरची गाडी जॉय कसबे (रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे) हा वापरत असल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता, वॅगनआर कार ( एम.एच. १२ सी.के. ३१७७)त्याचा मुलगा अॅग्नेल जॉय कसबे हा घेवून गेला असल्याचे सांगितले.

आरोपी अँग्नेल कसबे याचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ही मुलगी आरोपी सॅन्ड्रा लोबो व मयत यांची मुलगी आहे. त्यांच्या या प्रेमसंबंधाला (Shirur News) आरोपी सॅन्ड्रा लोबो हिची संमती होती, परंतु मयत यांचा विरोध होता. त्यामुळे आरोपी सॅन्ड्रा लोबो व मयत जॉन्सन लोबो यांचेत वाद होत होते. मयतास कायमचा दूर करणेच्या उद्देशाने वेगवेळया क्राईम वेब सिरीज पाहून कट रचला.

आरोपींनी संगणमत करून मयत जॉन्सन कॅजीटन लोबो याचा ३० मे रोजी रात्रीचे वेळी त्याच्या घरातच डोक्यात वरवंटयाने मारून तसेच मानेवर चाकूने वार करून खून केला. (Shirur News) त्यानंतर मयत प्रेत घरातच ठेवले आणि मयताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मयतास वॅगनआर कारमध्ये टाकून सणसवाडी जवळील एचपी पेट्रोल पंपाचे अलीकडे पुणे ते अहमदनगर हायवे रोडलगत कार थांबवून मयतास हायवे रोडलगतचे नाल्यात टाकून त्याचेवर पेट्रोल टाकून त्यास पेटवून दिल्याचे सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : उद्योग व्यवसायीक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी करीयर करावे; माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

Shirur News : कौतुकास्पद! वादन कला अवगत असलेला तरुण मुंबई लोहमार्ग पोलिस दलात भरती

Shirur News : रांजणगाव सांडस येथील १४ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार ; मुलगी गरोदर राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07
Next Post

Loni Kalbhor News : समस्यांच्या गर्तेत लोणी स्टेशन चौक, वाहतूक कोंडी नित्याचीच ; वाहतूक नियमनासाठी तैनात असलेले वाहतूक पोलीस सकाळी व सायंकाळी गायब..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.