Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : वाडेगव्हाण येथील प्रभु विद्याधाम प्रशालेच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल ४० वर्षानंतर पुन्हा भरली शाळा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 June 2023, 13:51

युनूस तांबोळी

Shirur News : शिरूर : दप्तराच ओझ अन हाप चड्डी, हाफ शर्ट अन डोक्यावर टोपी असलेल्या विद्यार्थ्याचा पेहराव बदलला होता. काहिंची वाढलेली दाढी, अन मिशांच्या आकड्यात बदललेला चेहरा पण काही जण तर अधिकारी होऊनही पुन्हा फळ्यासमोर त्याच डेस्क बॅंच बसले होते. (Prabhu Vidyadham Prashala in Wadegwan, after 40 years, the school is filled again with former students of class 10.)

शिक्षकांचा सन्मान अन; गहिवरेले शिक्षक व विद्यार्थी

दहावीत एकत्रीत शिकताना झालेल्या गंमती अन चाळीसीच्या उंबरठ्यावर प्रपंचाचा आलेला अनुभव पाठिशी घेऊन पुन्हा श्री गणेशा गिरवायचा का? असा सवाल करत मनोदयातून काहिंनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. शिक्षकांचे औक्षण करून सन्मान केल्यावर त्यांना ही गुरू दक्षिणा मिळाल्याने त्यांना ही गहिवरून आले होते.(Shirur News)

 

चाळीस वर्षानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा सोहळा मात्र चांगलाच रंगलेला पहावयास मिळाला.
वाडेगव्हाण ( ता. श्रीगोंदा ) येथे प्रभु विद्याधाम प्रशालेत १९८४ च्या दहावीच्या बॅच हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. (Shirur News) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संभाजीराव दैठणकर होते.

प्रत्येक विद्यार्थ्यांची ओळख करुन देताना शेती करत असलेले विद्यार्थी अडखळत आपली ओळख करून देत असताना त्यांना जाणीव झाली. लगेच त्यांनी आजही त्याच जोशात शेती करत असलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. शेतीला कोणीही कमी समजु नका. (Shirur News) शेती करायला भविष्यात जमीन मिळणार नाही. याची जाणीव असू द्या. नोकरी नाही मिळाली म्हणून शेती करतात असे नाही तर अलीकडे मोठी नोकरी सोडून उत्कृष्ट शेती करणारे शेतकरी म्हणून मिरवणारे मी पहात आहे. त्यामुळे शेती करणाऱ्यांनी स्वतःला कमी समजु नये. असेही दैठणकर यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागात अधिक्षक ( डीवाय एसपी ) या पदावर कार्यरत असणारे अशोक शेळके यांनी अनेक चोरी, दरोडे तसेच वेगवेगळ्या गुन्ह्याचा शोध लावला. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला. (Shirur News) यावेळी शिक्षणाधिकारी मनोहर वीर, लालासाहेब गावडे, सतीश गायकवाड, संभाजीराव सोनवणे, खणसे  त्यावेळचे इयत्ता १० वी.चे एकूण ५५ विद्यार्थी-विद्यार्थीनी हजर होते.

यावेळी बोलताना शेळके म्हणाले की, आपन सर्वचजण त्या काळातील परिस्थीतीत शैक्षणिक साधनाच्या कमतरेतही शिक्षण पुर्ण केले आहे. प्रत्येकाला जरी (Shirur News) योग्य ती कामगिरी करून अधिकारी होता आले नाही. पण सामाजीक कार्य, शेती अशा अनेक विविध विभागात आपन सर्वजण यशस्वी झालो आहोत. यासाठी भविष्यात गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाला मदत करा. जनतेच्या योग्य अडचणी ओळखून पुढाकार घ्या.

या स्नेहसंम्मेलनाचे नियोजन शामशुद्दीन शेख, उदय शेळके, संजय खंदारे, पोपट यादव, संजय शेळके, पंढरीनाथ आवारी. शारदा शेळके – जाधव यांनी विश्वकांती रिसाँर्ट वाडेगव्हाण येथे केले होते. शारदा शेळके, स्वाती सेकटकर यांनी मनोदय व्यक्त करताना सर्वांना अश्रु अनावर झाले.(Shirur News)

दरम्यान, ४० वर्षांनी भेटल्यामुळे सर्व च प्रत्येकाशी आत्मयतिने, आपुलकिने चौकशी करत समाधानी होत होते.
या कार्यक्रमात संजय शेळके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : टाकळी हाजी येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम; १ हजार २२६ नागरिकांना उपक्रमाचा लाभ

Shirur News : धरण, कालवे, बंधारे यांचे रक्षण करा; शेतीसाठी दुष्काळात मुख्य साधन

Shirur News : हुतात्मा बाबू गेनू जलाशय ( डिंभा धरण ) पाण्यासाठी लढा वेळप्रसंगी तुरूंगात जाऊ : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Sports News : टीम इंडियाच्या नवीन 'जर्सी'चं अनावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.