Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : आमदाबादच्या सरपंचपदी सोनाली थोरात यांची निवड..

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Tuesday, 19 September 2023, 10:44

शुभम वाकचौरे
जांबूत, (पुणे) : आमदाबाद (ता. शिरुर) गावच्या सरपंचपदी सोनाली रेवनाथ थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याच्या निवडीने परीसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

आमदाबादच्या सरपंच लिलाबाई जयसिंग पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर, रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी निवडणूक जाहीर झाली होती. या पदासाठी सोनाली रेवणानाथ थोरात यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मंडळ अधिकारी श्रीमती एम. व्ही. बागले यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याची जाहीर केले.

माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, सर्वांना विश्वासात घेऊन आमदाबाद गावच्या विकासासाठी सरपंच यांनी प्रयत्न करावेत, त्यांना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. या वेळी ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच सोनाली थोरात यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे, माजी सरपंच योगेश थोरात, माजी सरपंच सविता माशेरे, माजी सरपंच पोपट घुले, अण्णापुरचे सरपंच किरण झंजाड, माजी चेअरमन अशोक माशेरे, उद्योजक रामभाऊ गायकवाड, चेअरमन आबा जाधव, उपसरपंच प्रदीप साळवे, माजी उपसरपंच कांताराम नरहे, ग्रामपंचायत सदस्य अनिता घुले, स्नेहल भोरात, राजेंद्र शिंदे, साहेबराव बर्डे, उद्योजक राजाराम फलके, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, दीपक थोरात, माजी सरपंच आण्णा नरहे, प्रशांत पवार ग्रामसेवक एस. वाय. हंगे उपस्थित होते.

दरम्यान, गावच्या विकास कामात अग्रेसर राहून कामे करण्यात येईल. सर्व सामान्य व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष काम करणार असल्याचे सोनाली थोरात यांनी सांगितले.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

Shirur News : सविंदणे येथे दोन रोहित्रांची चोरी ; शेतकरी हवालदिल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.