Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : शिरुर येथे भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 13 June 2023, 16:12

Shirur News : पुणे : पुणे बाजूने अहमदनगर दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सणसवाडी ता. शिरुर येथील गोल्ड केसल हॉटेल समोरुन तरुण रस्ता ओलांडत असताना त्याला भरधाव वाहनाने धडक दिली. (A young man died on the spot after being hit by a speeding vehicle in Shirur)

अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल

सुनील राजाराम राजभर (वय ३३, रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बहबोल रा. बाशी जि. सिद्धार्थनगर उत्तरप्रदेश) असे अपघाताता मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Shirur News) याबाबत ऋषिकेश अंबाना तळकेरे (वय २५, रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

घटनेनंतर शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत युवकाच्या मिळालेल्या मोबाईल वरुन नातेवाईकांशी संपर्क साधला त्यामुळे सदर मृत युवकाचा ओळख पटली. (Shirur News) धडकेत तरुन रस्तावर पडल्यावर वाहनाचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : पावसाचा सांगावा आणणारा ‘चातक’ शिरूर ग्रामीणमध्ये आढळला : मनोहर म्हसेकर

Shirur News : सुट्टी संपली, शैक्षणिक वर्षाला सुरुवात, पर्यटनस्थळे रिकामी

Shirur News :  कारला अचानक लागली आग; कारचालकाचा आगीत होरपळून मृत्यू

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

Mumbai News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर... मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp