Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : जमिनीच्या वाटपावरून अल्पवयीन मुलाने थेट जन्मदात्या वडिलांवर कोयत्याने केले वार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 June 2023, 10:12

युनुस तांबोळी

Shirur News : शिरूर : जमिनीच्या वाटपावरून झालेल्या वादातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रावडेवाडी (ता.शिरूर) येथे बुधवारी (ता.७) पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (A  Son attacked his father with a coyota;  A shocking incident at Ravdevadi in Shirur taluka)

शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील धक्कादायक घटना

याप्रकरणी शिरूर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर या हल्ल्यात लक्ष्मण तांबे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील केईम रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण तांबे यांना दोन पत्नी असून ते दुसऱ्या पत्नी सोबत भोसरी येथे राहतात. (Shirur News) तर लक्ष्मण तांबे यांच्या पहिल्या पत्नीचा अल्पवयीन मुलगा व त्यांच्यात जमिनीच्या वाटपावरून वाद होता.

या वादाच्या संदर्भात कोर्टाची तारीख उरकून वडील लक्ष्मण तांबे हे बुधवारी (ता.७) दुपारी चार वाजता मलठण येथे जात होते. तेव्हा अल्पवयीन मुलाने वडील लक्ष्मण तांबे यांना नानीचा मळा येथे रस्त्यावर अडविले. (Shirur News) आणि वडिलांवर कोयत्याच्या सहाय्याने जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात वडील गंभीर जख्मी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी केईम रूग्णालय पुणे येथे पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले, सहाय्यक फौजदार माणिक मांडगे, पोलिस कर्मचारी विशाल पालवे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Shirur News) पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : बिबट्याने हल्ला चढविल्याने दोन तरूण जखमी

Shirur News : वाढत्या उन्हात आरोग्याची काळजी घ्या; डॅाक्टरांचा नागरिकांना सल्ला

Shirur News : शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गजबज वाढली

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Baramati News : क्रिकेट खेळताना चेंडू टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादात ५ जणांची एकाला लोखंडी गज व कोयत्याने मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.