Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : ह्रदयद्रावक ! दहावीच्या निकालाआधीच विद्यार्थीनीला काळाने हिरावले; निकाल पाहून कुटुंबासह सारेच हळहळले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 June 2023, 17:49

Shirur News : पुणे : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिने दहावीची परीक्षा दिलेली होती. फक्त शेवटचा भूगोलाचा पेपर बाकी होता. मात्र त्या आधी तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूने आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण काल दहावीचा निकाल लागला आणि शिक्षकांनी ‘ती’ पास झाल्याची माहिती देताच तिच्या आई वडिलांनी हंबरडा फोडला. (Heartbreaking! Even before the results of class 10, the student was overtaken by time; Seeing the result, everyone including the family was shocked)

कान्हूर मेसाई येथील घटना

शिरूर तालुक्यातील कान्हूर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १० वीच्या वर्गात प्रगती किसन गोरडे (रा. फलकेवाडी) असे तिचे नाव. प्रगती एक गुणी विद्यार्थिनी होती. तिचे आई-वडील शेतमजुरी करणारे असल्याने आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. साधे सरळ जीवन जगणारे गोरडे कुंटुंबीय. गोरडे दाम्पत्याला तीनही मुली, मुलगा नाही. (Shirur News) गरिबी असूनही हसतखेळत प्रपंचाचा गाडा ओढणारे हे कुटुंब. मुलींमध्ये प्रगती सर्वात थोरली असल्याने तिच्यावर सारी भिस्त होती. प्रगतीला खूप शिकवायचं आणि तिला नर्स करायचं आहे, असं तिचे वडील पालकसभेला आले की शिक्षकांना सांगायचे. सर्व शिक्षकांनाही गरीब परिस्थितीची जाणीव असल्याने तिला मदतीचा हात पुढे केला. प्रगतीला दहावीच्या परीक्षेत ७४.४० टक्के गुण मिळाले.

पण नियतीच्या मनात काही वेगळेच होतं. अभ्यास करून पास व्हायचे ह्या निर्धाराने व आपल्या गरीब आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रगतीने अभ्यास केला आणि परीक्षा दिली. भूगोल विषयाचा पेपर बाकी होता.(Shirur News)  घरात खेळताना अपघात झाला आणि प्रगतीचा त्यात मृत्यू झाला. तिच्या मृत्यने आई वडील हबकून गेले आहेत.

 

मात्र, परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना धीर दिला. जिच्याबद्दल काही स्वप्न पाहिली होती,ती सारी धुळीला मिळाली होती. कारण प्रगती चांगल्या मार्क्सने पास होऊनही त्याचा आता काही उपयोग नाही.(Shirur News)  शिक्षकांनी प्रगतीचा निकाल पालकांना सांगताच “पण तो निकाल बघायला आमची प्रगती कुठे आहे सर, ती तर कधीच देवा घरी गेली” असे म्हणत तिच्या आई वडिलांनी हंबरडा फोडला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती ग्लोबल स्कूलचा दहावीचा निकाल जाहिर

Shirur News : टाकळी हाजी येथील बापूसाहेब गावडे विद्यालयाचा दहावीचा निकाल ९३.८५ टक्के

Shirur News : जांबूतच्या आदर्श विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49
Next Post

Pune News : पुण्यात तरुणाला नोकरीचे आमिष आणि टास्क पूर्ण करण्यास सांगून तब्बल १६ लाखांची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.