Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात तरुणाला नोकरीचे आमिष आणि टास्क पूर्ण करण्यास सांगून तब्बल १६ लाखांची फसवणूक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 June 2023, 17:56

Pune News : पुणे : नोकरीच्या आमिषातून तरुणाची तब्बल 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुणे शहरातील नारायण पेठेत राहणाऱ्या या तरुणाला पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवत सायबर चोरट्याने 16 लाखाला गंडा घातला आहे. (In Pune, a young man was cheated)

सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

याप्रकरणी मंदार सुभाष कार्यकर्ते (रा. नारायण पेठ, पुणे) या तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pune News) त्यावरून अज्ञात मोबाईल क्रमांकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा नारायण पेठ राहण्यास असून तो नोकरीच्या शोधात होता. दरम्यान, त्यास एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअप क्रमांकावर पार्ट टाइम नोकरीसाठीचा मेसेज आला.(Pune News)  त्यामध्ये टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून तक्रारदार तरुणास टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यास सांगितले.

 

त्यानंतर सुरुवातीला चांगला मोबदला देऊन या तरुणाचा सायबर चोरट्याने विश्वास पटल्यावर तरुणास ‘व्हीआयपी’ आणि ‘प्रीपेड टास्क’ या नावाखाली पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. (Pune News) आमिषाला बळी पडत तरुणाने सांगितल्याप्रमाणे एकूण १६ लाख ८७ हजार ६६० रुपये वेगेवेगळ्या बँकांमध्ये जमा केले. मात्र काही कालावधी उलटला तरी जमा केलेल्या पैश्यांचा मोबदला मिळत नसल्याने विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनतर टेलिग्राम ग्रुपमधून देखील काढण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. त्यानंतर तक्रारदार तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेत झालेला प्रकार सांगितला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : अभिनेता सुनील शेट्टी ‘संकल्प नशा मुक्ती’ मॅरेथॉनसाठी उद्या लोणावळ्यात येणार…

Pune News : पोलिस दलासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा ठेका; एक व्यावसायिकाला घातला 30 लाख रुपयांना गंडा

Pune News : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरू; राज्यातील ४५ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Nandurbar News : हॅलो मी खासदार अमोल कोल्हेंचा पी.ए बोलतोय असे म्हणत, तोतया पी. ए. ने केली पोलीसांचीच आर्थिक फसवणूक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.