Tuesday, May 20, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur | शिरुर तालुक्यातील तरुणाने उरुळी कांचन येथे तयार केलेले आधुनिक बायोगॅस संयंत्र शेतकऱ्यांना ठरत आहे वरदान..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 April 2023, 11:55

हनुमंत चिकणे 

Shirur | उरुळी कांचन, (पुणे) : घरगुती गॅसचे वाढलेले दर, कमी झालेली सिलेंडरची संख्या आणि लाकडाच्या धुरापासून होणारे प्रदूषण अशा स्थितीमध्ये पर्यावरणाला पूरक असलेला बायोगॅस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. इंधनासाठी उपयुक्त पर्याय आणि शेतीसाठी कंपोष्ट खत असा दुहेरी लाभ या बायोगॅसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होत आहे.

बायोगॅसचा पर्याय निवडून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बाभुळसर बु तालुका शिरुर येथील बारामती इको सिस्टीम्स या बायोगॅस संयंत्र कंपनीचे अध्यक्ष अभिमन्यु नागवडे यांनी हे संयत्र बनविले आहे.

महागड्या एलपीजी गॅस सिलिंडर, जळाऊ सरपण, रॉकेल या सर्वांवर पर्याय निर्माण केला आहे. या युवकाने पर्यावरणपूरक पर्याय निर्माण करीत पर्यावरणाचा ऱ्हास होणे देखील वाचवले आहे. त्यामुळे साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. त्यांच्या या पर्यावरणपूरक संयंत्राचे जिल्ह्यात कौतुक करण्यात येत आहे.

एकच ध्यास शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास….!

सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरांमुळे घरगुती गॅस वापरणे सर्वसामान्यांसाठी अशक्यप्राय झाले आहे. त्यातच, रॉकेलचाही अत्यल्प पुरवठा होत असल्याने इंधन उपलब्धीसाठी नेमके काय करावे असा प्रश्‍न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. अशा स्थितीमध्ये पर्यावरणपूरक असलेला बायोगॅस सध्या साऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. बायोगॅससाठी गुरांचे शेण महत्वपूर्ण घटक असून शेतकऱ्यांकडे असलेल्या गुरांमुळे आवश्यक असलेले शेण उपलब्ध होत आहे.

दरम्यान, बारामती इको सिस्टीम्स या कंपनीने शेतकरी वर्गातील दुध उत्पादकांसाठी सहजरीत्या बसविता येणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त बायोगॅस प्रकल्प अनुदानावर उपलब्ध करून दिला आहे. महिलांना हा बायोगॅस कसा वापरायचा त्याची काळजी कशी घ्यायची त्यातून निघणार्या स्लरीचा सेंद्रिय शेतीसाठी खत म्हणून कसा वापर होतो या सर्वांची माहिती कंपनीकडुण देण्यात येत आहे.

स्वयंपाकासाठी बायोगॅसचा पुनर्वापर..!

अभिमन्यू नागवडे या उद्यमशील युवकाने स्वयंपाकासाठी आधुनिक बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती केली आहे. ज्यांच्याकडे २ म्हशी किंवा २ गायी आहेत अशा शेतकर्यांसाठी हे बायोगॅस संयंत्र बनविले आहे उपलब्ध शेणासोबत तितकेच पाणी बायोगॅसच्या टाकीत टाकल्यावर त्यापासून मिथेन गॅस तयार होतो. तयार झालेला गॅस नळीद्वारे घरातील शेगडीपर्यंत पोहचविण्यात आला आहे. या गॅसचा वापर करून कुटुंबातील १०-१२ सदस्यांसाठी रोज दोन वेळचे जेवण तयार होते. तसेच चहा, नाश्ता तयार करण्यासाठी देखील गॅस उपयोगी पडतो. एकंदरीत बायोगॅसच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबांचा स्वयंपाक करण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

बायोगॅसची स्लरी बहुउपयोगी..!

बायोगॅस प्रकल्पाच्या माध्यमातून फक्त स्वयंपाकासाठी गॅसच उपलब्ध होत नसून बहुउपयोगी अशी स्लरी देखील उपलब्ध होत आहे. द्रव्य स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या स्लरीचा उपयोग झाडांवर फवारणीसाठी होतो. तसेच घट्ट स्लरीचा उपयोग खत म्हणून होत आहे. बायोगॅसची स्लरी झाडांसाठी अतिशय उपयुक्त असते. स्वयंपाकासाठी बायोगॅस वापरल्याने एलपीजी सिलिंडरची गरज भासत नसून त्यामुळे पैशाची बचत होते.

परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅकचे निर्माते व संस्थापक डॉ. विजय भटकर यांची कंपनीला भेट..!
बारामती इको सिस्टीम्सच्या बायोगॅस संयत्र तयार होणाऱ्या अभिमन्यू नागवडे यांच्या कंपनीला डॉ. विजय भटकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी नोकरीसाठीच शिक्षण असते, असे नव्हे तर त्यात व्यावसायिकता आणि स्वतःमध्ये असलेल्या कलाविष्काराच्या गुणाला व्यापकता मिळते. छोट्या छोट्या गावात आयआयटी सारख्या संस्था कशा निर्माण होतात यांचे मुर्तीमंत उदाहरण हे अभिमन्यू नागवडे असल्याचे प्रतिपादन केले होते.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Uruli Kanchan : पूर्व हवेलीत दूध उत्पादकांची अवस्था ;हरभरे खाल्ले हात कोरडे

Shirur Crime : धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला ; दोघेजण जखमी, तळेगाव ढमढेरे परिसरातील घटना..!

Shirur| शिरूर तालुक्यातील पती-पत्नी एकाचवेळी झाले पोलिस दलात भरती ; तुषार व भाग्यश्री शेलार या दाम्पत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव ; राज्यातील पहिलीच घटना

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आनंदाने शेतात फेरफटका मारताना बापलेकासोबत घडलं भयंकर, कोल्हापूर येथील खळबळजनक घटना

Tuesday, 20 May 2025, 14:30

थुंकल्यामुळे लोणी काळभोरमध्ये पेटला वाद ; दोन गटात तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी 13 जणांवर गुन्हा तर 4 जणांना अटक

Tuesday, 20 May 2025, 14:11

१० वी – १२ वी विद्यार्थ्यांचे दाखले वाटपासाठी यवत मंडल क्षेत्रात शिबिर

Tuesday, 20 May 2025, 14:07

नाशिक पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत चुरस ; भुजबळांच्या एंट्रीने ‘या’ नेत्यांची डोकेदुखी वाढली

Tuesday, 20 May 2025, 13:56
man brutally murdered wife in kolhapur

दरोडा कसला…हा तर नवऱ्याकडूनच बायकोचा खून ! कीर्तनकार बनला कसाई; आर्थिक अडचणीतून दागिन्यांसाठी केला पत्नीचा गेम

Tuesday, 20 May 2025, 13:51

मोठी बातमी! नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी, 35 लाख घरे उभारण्याचं सरकारचं नियोजन

Tuesday, 20 May 2025, 13:30
Next Post

Ambedkar Jayanti 2023 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन....!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.