Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : कदमवाकवस्ती येथे जनहित सोशल फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार दर्शन या विषयावर सिनेअभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान – अध्यक्ष प्रवीण काळभोर यांची माहिती..

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 April 2023, 13:08

लोणी काळभोर,  (पुणे) Loni Kalbhor News : महाराष्ट्र दिनानिमित्त जनहित सोशल फाउंडेशन यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार दर्शन या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते व सिनेअभिनेते शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण काळभोर यांनी दिली. (Loni Kalbhor News) तसेच विविध क्षेत्रात नामांकित कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा महाराष्ट्राभिमान पुरस्कार २०२३ देऊन सत्कार करण्यात येणार आहे.  (Loni Kalbhor News) असेही काळभोर यांनी सांगितले. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. ०२) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  (Loni Kalbhor News)

कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील हॉटेल एस फोरजीत पत्रकार परिषद संपन्न

कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील हॉटेल एस फोरजी या ठिकाणी रविवारी (ता. ३०) सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरील माहिती प्रवीण काळभोर यांनी दिली. यावेळी भाजपा सोशल मिडियाचे पुणे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, फाउंडेशनचे पदाधिकारी राजेंद्र हाजगुडे, विशाल वेदपाठक, आदी मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.

यापुढे बोलताना काळभोर म्हणाले, “या कार्यक्रमाचे पुरस्कार हे राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे हे असून प्रमुख वक्ते हे सुप्रसिद्ध व्याख्याते व सिनेअभिनेते शरद पोंक्षे हे असणार आहेत. या कार्यक्रमाला दौंडचे आमदार राहुल कुल, सांगोलाचे आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, एमाआयटीचे संचालक राहूल कराड, आदी उपस्थित राहणार आहेत.

 

हे पुरस्कार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, कु. प्रथम महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी बागडी, जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश संपादन केलेल्या निखील लांडगे, किरण पोपळघट, निलेश शिवरकर, पूजा पवार, स्नेहल थेऊरकर, यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.

दरम्यान, सदर कार्यक्रमाचे आयोजन जनहित सोशल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले असून हा कार्यक्रम कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एंजल शाळेजवळ घेण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला मान्यवरांनी व लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह परिसरातील नागरिकांनी हजेरी लावावी असे आवाहन प्रवीण काळभोर यांनी केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor | लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कमाल ! गुंतागुंतीच्या बेंटॉल शस्त्रक्रियेने रुग्णाला दिले जीवनदान…

Loni Kalbhor | हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग तितकाच महत्वाचा ; लोणी काळभोरच्या आरोग्य अधिकारी रुपाली भंगाळे यांचे मत…

Loni Kalbhor Accident : लोणी काळभोर चौकात चारचाकीने दुचाकीला दिली जोरदार धडक ; एकाचा मृत्यू, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Katraj Accident | गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या चौघांचा कात्रज घाटात अपघात; गावठी कट्टे व जिवंत काडतूस जप्त; अल्पवयीन मुलांचा समावेश...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.