Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुस्तीगीर संघाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी पै.मेघराज कटके; पै.संदिप भोंडवे यांची माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 June 2024, 16:45

– विजय लोखंडे

वाघोली (पुणे) : कुस्तीगीर संघाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी पै.मेघराज कटके यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याची माहिती कुस्तीगीर संघाचे मावळते जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै.संदीप भोंडवे यांनी दिली.

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली आहे. या सभेत सर्वानुमते पै.मेघराज कटके यांची पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर कटके यांचा सत्कार पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे मावळते अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै.संदीप भोंडवे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै.विलास कथुरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे तांत्रिक प्रमुख दीनेश गुंड, जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष माऊली ताकवणे, पै.नवनाथ घुले, खजिनदार पै.पांडुरंग खानेकर, सरचिटणीस मारुती मारकड, सभासद पै.खंडु वाळुंज, राजेंद्र जगताप, झेंडु पवार, आप्पा धुमाळ, विलास कदम, राजेंद्र पाबळे, पै.बाळासाहेब कोलते, पै.सचिन पलांडे, पै.गोविंद आंग्रे, पै.श्रीकांत जांभुळकर, सागर भोंडवे आदी कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी, सदस्य तथा पैलवान उपस्थित होते.

यापुढे कुस्तीगीर संघाच्या जिल्हाध्यक्ष पदावर झोकून चांगले काम करून पद सिद्ध करून दाखवेन. पुणे जिल्ह्यात कुस्ती क्षेत्राचे नाव जास्तीत जास्त उच्च स्तरावर नेण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न राहील. जिल्ह्यात जास्तीत जास्त कुस्ती स्पर्धा भरविण्याचा प्रयत्न करणार असून पुणे जिल्ह्यातील दिग्गज कुस्तीगीर पैलवान घडवून त्याचे नाव महाराष्ट्र राज्यासह राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्तरावर खेळविण्याचा दृष्टीने प्रयत्न करणार आहे. जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यासाठी कुस्तीगीर संघाच्या सर्वांनीच माझ्यावर जो विश्वास दाखविला तो पुढे सार्थ करून संघटनेत आदर्शवत काम करणार आहे.
– पै.मेघराज कटके, कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष

2014 ला पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचा मी अध्यक्ष झालो त्याच वेळी मी सर्वांना सांगितलो होतो की, जिल्हाध्यक्ष म्हणून मी फक्त 10 वर्ष काम करणार असून 10 वर्षापुर्वी जे काही वचन देऊन बोललो होतो. त्याप्रमाणे आज मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पै.मेघराज कटके यांना पुणे जिल्हाध्यक्ष केले. त्याचा मनस्वी आनंद होत आहे. कुस्ती क्षेत्रात व कुस्तीगीर संघात पै.मेघराज कटके यांनी यामागे सर्वोत्कृष्ट उत्तम कामगिरी केल्याने सर्वांनीच त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त केले आहे.
– पै.संदिप भोंडवे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटीलवर गुन्हा दाखल! दहीहंडीतील लावणी कार्यक्रम भोवला; राधा पाटीलसह आयोजकांवर कारवाई

Monday, 7 September 2026, 15:55

पिंपरी सांडस येथे भीमा नदीच्या 25 फूट उंच पुलावरून महिलेची उडी; धानोरे येथील शेतकरी तरुणामुळे टळला मोठा अनर्थ..

Monday, 7 September 2026, 15:48

नवविवाहितेचा खून! मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं अन् शरीराचे केले तुकडे; नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 7 September 2026, 15:41

गडकरींच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ! सुशिक्षित मतदारांपेक्षा क्रिमिनल अन् अंडरवर्ल्ड भागातून मिळाली तब्बल 92% मतं

Monday, 7 September 2026, 15:24

बारामतीमध्ये पुन्हा रंगणार ‘पवार विरुद्ध पवार’ सामना? सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत युगेंद्र पवारांची एन्ट्री

Monday, 7 September 2026, 15:21

‘असले भ्रष्ट अधिकारी आम्हाला नको’ विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पुण्यात विराट आक्रोश मोर्चा! MPSC अध्यक्षांविरोधात रोहित पवारांचा एल्गार, सरकारला थेट इशारा

Monday, 7 September 2026, 14:40
Next Post

क्रूरतेचा कळस..! जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेजाऱ्याने श्वानाला रस्त्यावर आपटून आपटून मारले; वडकी हद्दीतील घटना, पहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp