Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pargaon Shingve Accident News : पारगाव शिंगवे येथे पुलावरुन थेट घोडनदी पात्रात स्कॉर्पिओ कोसळली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 May 2023, 10:58

Pargaon Shingve Accident News : अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव शिंगवे घोडनदी पात्रात स्कॉर्पिओ गाडी नदीच्या पुलावरून खाली पडून मोठा अपघात झाला आहे. (Pargaon Shingve Accident News) या अपघतात दोन जण जखमी झाले असून स्कॉर्पिओ गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र नशीब बलवंतर म्हणून दोघे थोडक्यात बचावले. (Scorpio plunged directly into Ghodandi vessel from the bridge at Pargaon Shingwe)

 

वाहन चालक सुरेश गोविंद दाते (वय.५८, रा. काठापूर ता.शिरूर) व नारायण डोके (वय.५० रा. शिंगवे ता.आंबेगाव) अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. (Pargaon Shingve Accident News) ही घटना शुक्रवार दि १९ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घटना घडल्याची माहिती पारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.

नशिब बलवत्तर म्हणून वाजला जीव

मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाशेजारी दुसरा नवीन पुलाचे काम सुरु असल्याने पुलापासून ३० ते ४० अंतरावर नदीच्या पात्रातील पाणी आडवण्यात आले होते. (Pargaon Shingve Accident News) त्यामुळे पुलाजवळील नदी पात्रात पाणी नव्हते यामुळे दोघांचे जीव वाचले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंगवेहून सुरेश दाते अष्टविनायक रस्त्यावरुन चारचाकी स्कॉर्पिओ( गाडी नंबर MH 12 HL 4263 ) ही भरधाव वेगाने घोडनदीवरील पारगाव च्या पुलावरून जात असताना वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून चारचाकी स्कॉर्पिओ पुलावरून दोन पलटी मारुन नदी पात्रात कोसळली.(Pargaon Shingve Accident News) यामध्ये वाहन चालक सुरेश दाते गंभीर जखमी झाले आहेत तर नारायण डोके हे किरकोळ जखमी झाले.दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुलाच्या सुरुवाच्या ठिकाणी पुलाची उंची कमी असल्याने व पुलाजवळील नदी पात्रात पाणी नसल्याने त्यांचे जीव वाचले.(Pargaon Shingve Accident News) घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  

Ambegaon | मासेमारीसाठी पाण्यात करंट सोडणं अंगलट ; मासेमारी करताना एकाचा विजेचा जोरदार धक्का लागून मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना..

Ambegaon | ५० वर्षापूर्वी बेपत्ता झालेली व्यक्ती अचानक घरी आल्याने कुटुंबाला बसला सुखद धक्का ; आंबेगाव तालुक्यातील घटना…!

Shirur News : अबब…! बिबट्या पाठोपाठ मानवावर अन्य वन्य प्राण्यांचे हल्ले ; राजकिय पदाधिकारी लक्ष देणार का ?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नांदेडमध्ये भीषण अपघात; कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा मृत्यू

Wednesday, 1 April 2026, 12:09
Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील ‘या’ प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

Wednesday, 1 April 2026, 11:28

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07
Next Post

Cruelty News : पुण्यात चार वर्षीय श्वानाला मारणे अंगलट; एकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.