Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Cruelty News : पुण्यात चार वर्षीय श्वानाला मारणे अंगलट; एकावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 May 2023, 11:13

Cruelty News : पुणे : श्वानाच्या पिल्लाला मारहाण करणे एकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. या पिल्लास मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Cruelty News) दरम्यान मारहाणीचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरत आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आहे. पुण्यातील कोंढवा भागात ही घटना घडली आहे. (Four-year-old dog beaten in Pune; A case has been registered against one)

या प्रकरणी मिशन पॉसिबल संस्थेच्या पद्मिनी पीटर स्टंप यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून जुनेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा भागात एका व्यक्तीकडे पांढऱ्या रंगाचे 4 वर्षाचे सायबेरियन हस्की या जातीचे पाळीव कुत्र्याचे पिल्लू होते. (Cruelty News)या कुत्र्यास जुनेद यांनी 15 मे रोजी दुपारी मारहाण करून गंभीर जखमी केले.(Cruelty News)  दरम्यान मारहाण केल्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर हा व्हिडिओ मिशन पॉसिबल संस्थेच्या पद्मिनी पीटर स्टंप यांना दिसला त्यांनी लागलीच पोलीसात धाव घेतली व याप्रकरणी तक्रार दाखल केली. (Cruelty News) पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  

Kondhwa News | सनकी पती ; टिफिन दिला नाही म्हणून पत्नीस बेदम मारहाण; उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू ; कोंढव्यातील प्रकार…

 

Kondhwa News : कोंढवा भागातील वाहतूकीत बदल; एकेरी मार्ग..! ‘हा’ मार्ग केला बंद…

Arrested | जुगारासाठी करायचा वाहन चोरी; चोरट्यास कोंढवा पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई!जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख अन् आमदारपुत्रासह 7 नेत्यांची थेट हकालपट्टी

Tuesday, 8 September 2026, 13:24

गोटखिंडीतील निवासी अकादमीत धक्कादायक प्रकार! 3 अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार; संस्थापकाला अटक

Tuesday, 8 September 2026, 12:46

भोरमध्ये सर्पदंशाचा धोका वाढला! 3 महिन्यांत 123 घटना; जनजागृतीची गरज

Tuesday, 8 September 2026, 12:38

कुरकुंभ एमआयडीसीत उद्योजकाला धमकी देत रसायनांची मागणी? शरद शितोळेंविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 11:55

मनोज जरांगेंच्या लढ्याला मोठं यश! मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय; महत्त्वाची अपडेट समोर

Tuesday, 8 September 2026, 11:48

भिमा नदीकाठच्या शेतातून शेतीपंपासह 62 हजारांचा मुद्देमाल लंपास

Tuesday, 8 September 2026, 11:21
Next Post

Helmets mandatory : पुण्यात पुन्हा डोकेदुखी ; 24 मे रोजी हेल्मेट सक्‍ती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp