Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Helmets mandatory : पुण्यात पुन्हा डोकेदुखी ; 24 मे रोजी हेल्मेट सक्‍ती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 May 2023, 11:27

Helmets mandatory  : पुणे: दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करण्याच्या सक्तीला पुणेकरांनी चांगलाच विरोध केला होता. तसेच त्याविरोधात आंदोलने देखील करण्यात आली होती. आता मात्र पुन्हा पुणेकरांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. (Headache again in Pune; Helmets mandatory on May 24)

 

जनजागृतीसाठी शहर आणि जिल्ह्यात 24 मे रोजी ‘हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात येणार असून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, शाळा, महाविद्यालय यासह अन्य शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असणार आहे, (Helmets mandatory ) असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त सक्ती

दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या चार वर्षांवरील प्रत्येक व्यक्‍तीने मोटार वाहन कायद्यानुसार प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. (Helmets mandatory )जागतिक स्तरावर 15 ते 21 मे दरम्यान शाश्वत वाहतूक या विषयासंदर्भात “7 यूएन ग्लोबल रोड सेफ्टी वीक 2023′ साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत रस्ते अपघातांबाबत स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे, नागरिकांचे लक्ष वेधणे, रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे याबाबत जनजागृतीसाठी हा सप्ताहाचा हेतू आहे. (Helmets mandatory )

मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 129 नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशानेही हेल्मेट परिधान करणे आवश्‍यक आहे. (Helmets mandatory )  त्या अनुषंगाने जनजागृतीसाठी या सप्ताहाअंतर्गत लाक्षणिक “हेल्मेट दिवस’ साजरा करण्याचे निश्‍चित करण्यात आले असून तशा सूचना करण्यात आल्या आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  

Collector Pune news : पुणे- अहमदनगर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा : जिल्हाधिकारी

Crime Pune news : विमा कंपन्यांकडून लाखो रिक्षाचालकांची होतेय लूट

Pune News | पुण्यातील बड्या महाविद्यालयातील एका महिलेचा विनयभंग ; लॅब असिस्टंटला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
Next Post

Pune Crime : जनरेटर चोरणाऱ्या तीन भामट्यास गुन्हे शाखेने केली अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.