Friday, March 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Saswad : “आम्ही गावचे लोक आहोत” म्हणत एस.टी. चालकावर लोखंडी वस्तूने जीवघेणा हल्ला सासवड बसस्थानकात भरदिवसा दादागिरी ; तिघांवर गुन्हा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 February 2026, 17:32
Saswad

photo- ppn

Saswad : “आम्ही गावचे लोक आहोत” अशी दादागिरी करत लोखंडी वस्तूने एस.टी. चालकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना भरदुपारी घडली. या घटनेत चालकाच्या डोक्यातून रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आली होती. शुक्रवारी (ता. 27) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सासवड आगार येथे घडली. याप्रकरणी तिघांवर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन मारुती जाधव 2) तेजस जगताप 3) सत्यम जगताप (रा. तिघेही, सासवड, ता. पुरंदर) अशी मारहाण करणाऱ्या व गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी एसटी चालक सचिन शामराव नाळे असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सासवड पोलीस ठाण्य्त फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस.टी. चालक सचिन नाळे हे मागील 14 वर्षापासुन परिवहन महामंडळात फलटण आगार येथे कामास आहेत. शुक्रवारी (ता. 27) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सासवड आगार या ठिकानी आले असता हडपसर बाजुकडुन एक पांढ-या रंगाची कार गाडी अचानक एस.टी. बस.चे समोर आडवी आली. त्यावेळी एस.टी. थांबविली व त्या कारला जावु दिले. त्यावेळी मी त्यांना अरे हळु चालवा असे म्हणालो व त्याकार मधील अनोळखी चालकाने हात बाहेर काढला व ते सासवड बाजुकडे निघुन गेले.

एस.टी.बस.स्टॅन्ड मध्ये गाडी फलाट ला लावली व नोंदबुक करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या पाठीमागे तीन अज्ञात तरुण अचानक शिवीगाळ करत एकेरी भाषेत तुला माहीत आहे का? आम्ही इथले गाववाले आहोत वामन जगतापची मानसे आहोत. अश्लील शिव्या देत एकाने एकाने पाठिमागुन लाथ मारली व पुढील एकाने त्याचे हातातील कसलीतरी लोखंडी वस्तूने कपाळावर डाव्या भुवईवरती मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी चक्कर आली व कपाळातुन रक्त येवु लागले. यावेळी वाहकाने मध्यस्ती केली असता त्यांनाहि मारहाण केली. व मोबाईल फोन खाली पाडला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या काही नागरिकांनी एकाला पकडुन पोलीसांचे ताब्यात दिले. त्यानंतर वाहक मोरे यांनी सासवड सरकारी रुग्नालय येथे घेवुन गेले.

दरम्यान, याप्रकरणी वरील तिघांवर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून सार्वजनिक सेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : कामाचं आमिष दाखवून आणलं अन्… पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आंतरराज्यीय देहव्यापाराचं रॅकेट.

Friday, 6 March 2026, 14:37

Pune News: वसंत मोरेंना ‘ते’ वक्तव्य भोवले; अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

Friday, 6 March 2026, 12:47

Yavat News: खुटबावमध्ये कोंबड्यांचा कुजका कचरा टाकताना दोन परप्रांतीय रंगेहाथ पकडले; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

Friday, 6 March 2026, 12:34

Pimpri-Chinchwad: शेअर बाजारात जास्त नफ्याचं आमिष अन् नवी सांगवी येथील तिघांना 9.50 लाखांचा गंडा

Friday, 6 March 2026, 12:25
Accident

Loni Kalbhor: लोणी काळभोर येथे ट्रकची कारला जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी नाही

Friday, 6 March 2026, 11:56

Jishnu Dev Varma: महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल; कोण आहेत जिष्णू देव वर्मा? जाणून घ्या

Friday, 6 March 2026, 11:45
Next Post

Pune : खडकवासला बॅकवॉटरमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला; हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमची तत्पर कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.