Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jishnu Dev Varma: महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल; कोण आहेत जिष्णू देव वर्मा? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 6 March 2026, 11:45

मुंबई: त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यासंदर्भातील घोषणा केली असून, आधी त्यांनी तेलंगणाचे राज्यापाल म्हणून काम पहिले आहे. राजभवनाची सूत्रे एका अभ्यासू व्यक्तिमत्त्वाच्या हाती सोपवण्यात आली आहेत.

 

कोण आहेत जिष्णू देव वर्मा?

15 ऑगस्ट 1957 रोजी जन्मलेले जिष्णू देव वर्मा हे केवळ राजकारणी नाहीत, तर ते त्रिपुराच्या राजघराण्याचे वंशज आहेत. 1990 च्या दशकात जेव्हा ईशान्य भारतात भाजपचे अस्तित्व नगण्य होते, तेव्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. डाव्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची पाळेमुळे घट्ट करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 2018 ते 2023 या काळात त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून अर्थ, नियोजन आणि ऊर्जा अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.

महाराष्ट्र हे देशातील राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. येथील गुंतागुंतीचे राजकारण आणि प्रशासकीय बारकावे हाताळण्यासाठी केंद्र सरकारला एका संयमी आणि अनुभवी चेहऱ्याची गरज होती. जिष्णू देव वर्मा हे यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेले निकटचे संबंध यामुळे त्यांची ही नियुक्ती राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे. नव्या राज्यपालांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणून मर्यादित नाही. ते एक उत्तम कवी, लेखक आणि क्रीडाप्रेमी आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
Next Post
Accident

Loni Kalbhor: लोणी काळभोर येथे ट्रकची कारला जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.