Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News: खुटबावमध्ये कोंबड्यांचा कुजका कचरा टाकताना दोन परप्रांतीय रंगेहाथ पकडले; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 6 March 2026, 12:34

यवत, ता. 06 : खुटबाव–यवत सार्वजनिक रस्त्याच्या कडेला कोंबड्यांचा कुजका कचरा टाकून आरोग्य धोक्यात आणणाऱ्या दोन परप्रांतीय इसमांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. खुटबाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्याच्या कडेला बुधवारी (ता. 04) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली.

 

प्रोशांता मनिद्रनाथ देय (वय 58), व राहुल हजरापोदो सरदार (वय 20) रा. दोघे सद्या रा. येळे वस्ती, देलवडी ता. दौंड), मुळ रा. बेलडेना तळशीबागांन मचलागपर उत्तर परगांना पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार परशुराम किसन काळेल यांनी यवत पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. 04) संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास डायल 112 वर खुटबाव येथील पोलीस पाटील पूनम नरेश चव्हाण यांनी फोन करून माहिती दिली की, गायराण मोहरी येथील पवार वस्ती जवळ खुटबाव–यवत सार्वजनिक रस्त्याच्या कडेला दोन अनोळखी इसम तीनचाकी टमटममधून कोंबड्यांचा घाण कचरा टाकत आहेत. ग्रामस्थांनी त्यांना रोखून धरले आणि पोलिसांच्या मदतीची मागणी केली.

सदरची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार परशुराम काळेल व पोलीस हवालदार ए. एम. काळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोलीस पाटील पूनम चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ निखिल थोरात, प्रमोद पासलकर, दीपक नेटके, सुधीर थोरात व इतर नागरिकांनी दोन इसमांना पकडून ठेवले होते. पोलिसांनी टमटमची तपासणी केली असता वाहनाच्या मागील हौदात गोण्या भरून कोंबड्यांची कातडी, पिसे आणि कुजका कचरा आढळून आला. या कचऱ्याला पाणी सुटून तीव्र दुर्गंधी पसरली होती. काही कचरा रस्त्याच्या कडेलाही टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, यवत पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नावे प्रोशांता देय व राहुल सरदार अशी सांगितली. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 271, 292, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

Pune News: वसंत मोरेंना 'ते' वक्तव्य भोवले; अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.