Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri-Chinchwad: शेअर बाजारात जास्त नफ्याचं आमिष अन् नवी सांगवी येथील तिघांना 9.50 लाखांचा गंडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 March 2026, 12:25

प्रतिनिधी अमित मुंडीक

 

पिंपरी-चिंचवड: शेअर बाजारात गुंतवणुकीवर दरमहा 10 ते 20 टक्के नफ्याचे आमिष दाखवून तिघांची सुमारे 9 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नवी सांगवी (Pimpri-Chinchwad) येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक 8 एप्रिल 2023 ते 4 मार्च 2026 या कालावधीत नवी सांगवीतील समर्थनगर येथील ‘गणेश पॅलेस’मध्ये घडली. या प्रकरणी प्रतीक संजय तोडमल (वय 29, रा. नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, प्रवीण विठ्ठल काटकर (वय 33) याने फिर्यादीसह दीपक लोंढे आणि अक्षय सुतार यांना शेअर बाजाराशी संबंधित “पी. के. प्रॉफिट ट्रेडिंग” या कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

गुंतवणूक केल्यास दरमहा 10 ते 20 टक्के नफा आणि एक वर्षानंतर मूळ रक्कम परत देण्याचे आमिष आरोपीने दाखवले होते. यासाठी त्याने तिघांशी लेखी करारही केला होता. आरोपीने फिर्यादी तोडमल यांच्याकडून 2 लाख 50 हजार रुपये, दीपक लोंढे यांच्याकडून 5 लाख रुपये आणि अक्षय सुतार यांच्याकडून 2 लाख रुपये अशी एकूण 9 लाख 50 हजार रुपयांची (तक्रारीतील 11 लाखांच्या दाव्याची पडताळणी सुरू आहे) गुंतवणूक करून घेतली. मात्र, मुदत संपल्यानंतर नफा किंवा मूळ रक्कम परत न करता आरोपीने त्यांची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 109/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 316 (2) आणि 318 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Shocking incident in Pimpri! Man abuses minor girl twice; Called girl home, threatened her and....

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! नराधमाचा चिमुकलीवर दोनदा अत्याचार; मुलीला घरी बोलावलं, धमकी दिली अन्….

Saturday, 4 April 2026, 18:55

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक फरार….

Saturday, 4 April 2026, 18:08
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

Saturday, 4 April 2026, 17:56
Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44
Next Post

Yavat News: खुटबावमध्ये कोंबड्यांचा कुजका कचरा टाकताना दोन परप्रांतीय रंगेहाथ पकडले; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.