Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : खडकवासला बॅकवॉटरमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला; हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमची तत्पर कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 February 2026, 18:27

Pune : खडकवासला धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पाण्यावर तरंगत असलेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज उघडकीस आली. हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सपकाळ (वय २९, रा. सोनापूर, ता. हवेली, जि. पुणे) हा सध्या कोल्हेवाडी येथे वास्तव्यास होता. तो काल संध्याकाळपासून घरातून बेपत्ता होता. याबाबत नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, आज खडकवासला बॅकवॉटर परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना पाण्यावर एक अनोळखी मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर संबंधित यंत्रणांना कळविण्यात आले.

माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तानाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. टीमचे सदस्य संजय चोरघे, योगेश गोपी व हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांनी तत्परतेने पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढण्याची कारवाई केली.

मृतदेहाची ओळख पटवून पुढील पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post
Bhigwan

Bhigwan : शासनाने साखर उद्योगासमोरील अडचणी सोडवाव्यात - हर्षवर्धन पाटील ; बुधवारी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.