Wednesday, July 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 April 2026, 22:38
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

नाशिक: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु म्हणून ओळख निर्माण केलेल्या अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat) आता आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये (Nashik News) अटकेत असलेला खरात चौकशीदरम्यान पूर्णपणे खचल्याचं चित्र दिसून आलं आहे. (Latest Marathi News)

विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) चौकशीदरम्यान अशोक खरातने अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली. “मी आता इथून बाहेर पडेन असं वाटत नाही… माझं मरण आता इथंच आहे,” असे शब्द त्याने चौकशीदरम्यान उच्चारल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या वक्तव्यावेळी तो ढसाढसा रडत असल्याचंही सांगितलं जात आहे.

अशोक खरातवर सध्या विविध प्रकारचे 15 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 3 गंभीर प्रकरणांची चौकशी एसआयटीमार्फत सुरू आहे. चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर येत असून त्याच्या आर्थिक व्यवहारांवरही तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडूनही (ईडी) तपास सुरू आहे.

 

खरातने ‘दिव्यशक्ती’ असल्याचा दावा करत अनेकांना फसवल्याचा आरोप आहे. महिलांना भीती दाखवून, बदनामीची धमकी देत त्यांचं लैंगिक शोषण केल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे, हे प्रकार त्याच्या कार्यालयातच घडल्याचे आणि त्याचे सीसीटीव्ही पुरावेही तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात अनेक राजकीय, व्यावसायिक आणि उच्चभ्रू व्यक्तींची नावे समोर आल्याने प्रकरण अधिकच गाजत आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढली असून राज्यभरात या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.

सध्या महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. मात्र, चौकशीदरम्यान अशोक खरातची मानसिक स्थिती खचलेली दिसत असून, त्याच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळाल्याचं मानलं जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

cw-check-https://fdfd.com/

Wednesday, 8 July 2026, 0:37

संपूर्ण राज्यात पावसाचा रौद्र अवतार! हवामान विभागाचा ५ दिवसांचा अंदाज; ५ दिवस कसं असेल वातावरण?

Tuesday, 7 July 2026, 22:56

डान्सबार चालकांचे धाबे दणाणले! ‘ऑर्केस्ट्रा’ आता कायद्याच्या कचाट्यात; डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर

Tuesday, 7 July 2026, 22:21

आळंदीसाठी १० कोटींची मदत! पूरग्रस्त भागाच्या पुनर्बांधणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Tuesday, 7 July 2026, 21:37

लाडक्या बहिणींनो आता दरमहा खात्यात थेट २५०० रुपये पडणार! हप्त्यात होणार मोठी वाढ; वाचा काय आहे नवीन प्लॅन

Tuesday, 7 July 2026, 20:55

नवरा बायकोत कडाक्याचं भांडण; नवऱ्याचं डोकं सटकलं, थेट गावठी कट्टा काढला अन् तीन गोळ्या झाडत…

Tuesday, 7 July 2026, 20:17
Next Post

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.