Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sassoon Hospital | आरोग्य व्यवस्थेवर ताण ; ससून हॉस्पिटलचे डीन स्वतःच करतायत शस्त्रक्रिया…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 15 March 2023, 13:49

Sassoon Hospital | पुणे : राज्यातील सरकारी कर्मचारी जुनी पेन्शनच्या मागणीसाठी संपावर केली आहेत. त्यामुळे राज्यातील सरकारी सेवा कोलमडले आहेत.यामध्ये आरोग्य सेवेवर प्रचंड ताण येत असल्याचे दिसून येत आहे.राज्यभरातून पुणे शहरातील ससून रुग्णालयामध्ये ( Sassoon Hospital)  उपचारासाठी रुग्णालयामध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे मात्र ससून रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेले असल्याने ससून रुग्ण्यालयाचे डीन यांनाच स्वतःच शस्त्रक्रिया करत असल्याची माहिती समोर आली आहे.

कालच्या दिवसात छोट्या ३९ तर मोठ्या १३ शस्त्रक्रिया…!

ससून हॉस्पिटल मध्ये ९९ टक्के नर्सेस संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता डीन डॉ. संजीव ठाकूर स्वतःच शस्त्रक्रिया करत आहेत. कालच्या दिवसात छोट्या ३९ तर मोठ्या १३ शस्त्रक्रिया ससून हॉस्पिटल मध्ये पार पडल्या.

जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी आज ही शासनातील कर्मचारी संपावर आहेत. सरकारी विभागांचे शेकडो अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. पुण्यातील ससून हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचा देखील संपात सहभागी आहेत.

 

संपावर गेलेल्यांची आज संध्याकाळ पर्यंत वाट पाहिले जाणार आहे. नर्सेस पुन्हा कामावर रुजू झाल्या नाहीत तर ७०० नर्सेस तात्पुरत्या सेवेसाठी बाहेरून मागवणार असल्याची माहिती ससून रुग्णालयाने दिली आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, महसूल, महानगरपालिका आदींसह शासनातील सुमारे ३२ विभागांचे अधिकारी-कर्मचारी कालपासून बेमुदत संपावर आहेत. त्याचा फटका राज्यभरातल्या शासकीय सेवांना बसत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत समावेश

Jejuri News : जेजुरी गडासाठी १०९ कोटींचा निधी मंजूर

Old Pension Scheme : डॉक्टर भेटतील का डॉक्टर..! ससून रुग्णालयात रुग्ण बेवारस ; आरोग्य यंत्रणा कोलमडली

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02
Next Post

Cyber Crime | क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी गुगलवर सर्च केला बँकेचा नंबर; सायबर चोरट्याने घातला सव्वा लाखांचा गंडा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.