Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पारगाव शिंगवे येथील संजय पडघनकर यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 December 2023, 18:21

राजू देवडे

लोणी धामणी : म्हाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेचे हुतात्मा बाबू गेनू विद्यालय व वि. ग. कापूसकर कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षक संजय पडघनकर यांना नुकतेच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे जिल्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समितीच्या विद्यमाने महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त रविवारी (ता. ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे सत्कार समारंभ पार पडला. माजी यशदा संचालक रवींद्र चव्हाण, माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे, माजी मंत्री जयदेव गायकवाड, विविध माध्यमिक संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात व शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यशवंत करून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हुतात्मा बाबू गेनू विद्यालय, महाळुंगे पडवळ येथील गुणवंत शिक्षक संजय बबन पडघनकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संजय पडघनकर यांचे विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव काळे, शिक्षक, शालेय शाळा समिती, व्यवस्थापन व विकास समिती या सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31
Next Post
MLA Jitendra Ahwad criticized DCM ajit Pawar over saving man froma MOCCA

महाराष्ट्रात जाती-जातींत वेगवेगळ्या मागण्या; तुम्ही मागण्या जरूर मांडा, पण...आरक्षणावर अजित पवारांचं मोठं विधान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp