Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘सैराट’ चा विक्रम ”वेड” ने मोडला ; करोडो रुपयांचा गल्ला करून अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जेनेलिया यांच्या चित्रपटाने चाहत्यांना लावले वेड…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 10 January 2023, 16:00

पुणे – अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जेनेलिया या दाम्पत्यांच्या वेड चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने चाहत्यांना वेड लावून करोडो रुपयांचा गल्ला जमा केला आहे. यामुळे ‘सैराट’ने एका दिवसात केलेल्या सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड मोडला होता ‘वेड’ चित्रपटाने मोडला आहे.

वेड या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवलेला आहे. त्यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. चित्रपटाने आता पर्यंत तब्बल ३० करोडचा टप्पा पार केला आहे. केवळ विकेंडला नाही तर विक डेजला देखील चित्रपटानं बक्कळ कमाई केली आहे. मात्र, या चित्रपटाची एका दिवसाची कमाई पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्यात. एका दिवसाला वेडनं ५.७० करोडची कमाई केली आहे.

दरम्यान, एका दिवसाच्या या कमाईने सगळेच अवाक झालेत. दमदार कमाई करत ‘सैराट’ने एका दिवसात केलेल्या सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड मोडला होता ‘वेड’ चित्रपटाने मोडला आहे. वेड चित्रपटाने रविवारी ०८ जानेवारी या एका दिवसात ५.७०१ करोडचा गल्ला जमवला आहे. याची माहिती रितेशने शेअर केलेल्या पोस्टद्वारे दिली आहे.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री जेनेलिया यांच्या ‘वेड’ चित्रपटाची चांगलीच चर्चा होत असून, फॅन्सला देखील ही जोडी आवडली आहे. या चित्रपटाने सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे.

प्रेक्षकांना देखील हा चित्रपट आवडला असून, रितेश आणि जेनेलिया यांना डोक्यावर घेतले आहे. चित्रपटाच्या या यशाबद्दल अभिनेता रितेश देशमुखने सर्वांचे आभार देखील मानले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापुरात एमआयडीसीतील टॉवेल कारखान्याला भीषण आग, ३ कामगारांचा होरपळून मृत्यू

Sunday, 18 May 2025, 10:42

महाराष्ट्रातील भूमी अभिलेख कार्यालयांची होणार तपासणी, गंभीर नोंदी आढळल्यास होणार कारवाई

Sunday, 18 May 2025, 9:58

सेवा केंद्राच्या शुल्कात वाढ, शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या दाखल्यासांठी मोजावे लागत आहे दुप्पट पैसे

Sunday, 18 May 2025, 9:28

पुरंदर विमानतळाचा प्रश्न सोडविणारच: उपमुख्यमंत्री अजित पवार

Sunday, 18 May 2025, 8:43

अचूक हवामान अंदाजासाठी ४ नवे एक्स बन्ड रडार कार्यान्वित, पुणे, मुंबई आणि कोकणातील अतिवृष्टीचा अंदाज कळणार 5 तास आधी

Sunday, 18 May 2025, 8:30

पुणे, नाशिक, नागपूरसह अनेक भागात पावसाची शक्यता, जाणून घ्या, हवामान खात्याचा अंदाज

Sunday, 18 May 2025, 7:55
Next Post
three vehicles damaged in fire in andheri mumbai

वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नका किंवा जाळू नका : महावितरणचे नागरिकांना आवाहन...!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.