Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील एमआयटीतर्फे सागररत्न पुरस्कारांचे वितरण

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 April 2024, 16:38
Sagarratna award distributed by MIT ADT pune

पणजी (गोवा): एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाची महाराष्ट्र अकादमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग(मॅनेट) आणि द नव्हेल कनेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बोगमॅलो बीच रिसाॅर्ट येथे आयोजित फ्यूचर स्किल्स मेरीटाइम (एफएसएम) आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सागर रत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत, आमदार कॅप्टन वेंजी विगास, शिपिंगचे महासंचालक शाम जगन्नाथन, डाॅ. संकल्प शुक्ला, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू प्रा. डाॅ. मंगेश कराड, विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा. सुनिता कराड, प्र. कुलगुरू डाॅ. रामचंद्र पुजेरी, कॅप्टन प्रेरित मिश्रा, डाॅ. राजीव काशिकर, डाॅ. श्रीकांत गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.

सागरी क्षेत्रातील अलौकिक कार्याचे कौतुक करण्याच्या उद्देशाने मॅनेट या संस्थेतर्फे ‘सागर रत्न पुरस्कार’ ची स्थापना करण्यात आली. सागरी सुरक्षा, या क्षेत्रातील संशोधन आणि नावीन्य यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तिंना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये कॅप्टन विपन तलवार (उद्योग क्षेत्र), कॅप्टन पंकज नायक, कॅप्टन चिन्ना रुपाजू आणि कॅप्टन कुणाल कात्याल (नेव्हीमधील भरती), कॅप्टन अंशुल राजवंशी (सीएसआर कार्य), कॅप्टन महेंद्र भसीन (सागरी सुरक्षा), कॅप्टन दिनेश जयराम, मनोज गांधी (सागरी उद्योग) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर कॅप्टन डॉ. शशांक जहागीरदार यांना ‘मेरीटाइम पर्सोना ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यासह सागरी क्षेत्रातील महिला सक्षमीकरणासाठी कॅप्टन करण कोचर यांना सन्मानित करण्यात आले. तर सागरी क्षेत्रातील या महत्वपूर्ण कार्यक्रमाची सांगता कॅप्टन विपन तलवार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून करण्यात आली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे भरधाव स्विफ्टची ज्येष्ठ महिलेला धडक; उपचार खर्च देण्याचे आश्वासन देऊनही कारमालक न आल्याने तक्रार दाखल

Sunday, 25 October 2026, 12:29

उरुळी कांचन येथे तरुणाला चौघांकडून मारहाण; नायगाव रॉयल कॉलनीतील मयूर चिकन सेंटरसमोरील घटना

Sunday, 25 October 2026, 11:56

पुणे-सोलापूर हायवेवर ‘थार’वाल्या दारुड्यांचा धुडगूस!उरुळी कांचनजवळ ट्रॅव्हल्स अडवून तोडफोड ; संतप्त नागरिकांनी दोघांना तुडवले

Sunday, 25 October 2026, 11:16

करंदीतील चासकमान कालव्यात अज्ञाताने टाकली सहा मृत डुकरे ; ग्रामपंचायतीकडून विल्हेवाट

Sunday, 25 October 2026, 11:03

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Sunday, 25 October 2026, 10:06
Next Post
Supreme Court tells Ajit Pawar faction to display bigger disclaimers in election ads

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केलेली मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, आता मोठ्या जाहिराती छापून 'घड्याळ' चिन्हाविषयी माहिती देण्याचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp