Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

झी मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पसरले हॉटेल एस 4 जी चे नाव

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 1 December 2023, 10:54
S4G hotel owners in SAREGAMAPA little champs programme

लोणी काळभोर, (पुणे) : झी मराठी या टीव्ही चॅनेलवर ‘सारेगमपा लिटिल चॅम्प २०२३’ ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत पूर्व हवेलीतील उरुळी कांचन येथील आदित्य फडतरे हा देखील अंतिम फेरीत पोहचला होता. यावेळी कार्यक्रमावेळी आदित्यला आवडी-निवडीबाबत विचारले असता त्याने पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात प्रसिद्ध असलेले हॉटेल एस4जी या ठिकाणी जेवण करायला, गाणे गायला आवडते, असे भर कार्यक्रमात सांगितले होते.

त्यानुसार, या आवडी निवडीची गोष्ट लक्षात घेता झी मराठीने हॉटेल एस4जीच्या टीमला या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह परिसरात एक वेगळेच कुतूहल निर्माण झाले होते. तसेच पहिल्यांदाच एखाद्या हॉटेल व्यवसायिकांना या मंचावर निमंत्रित करण्यात आले होते.

पूर्व हवेलीसह पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असणारे आणि प्रत्येकाला हवेहवेसे वाटणाऱ्या या हॉटेलला परिसरातील सर्व आपल्या पाहुण्यासह एकदा भेट देऊन जेवणाचा अस्वाद घ्यावा, असे आवाहन हॉटेल एस4जीच्या टीमने महाराष्ट्रातील तमाम जनतेला केले आहे.

 

दरम्यान, हॉटेल एस4जी हे आज महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपर्‍यात पोहचले आहे. झी टिव्ही मंचावर हॉटेल एस4जी टीमने आदित्य फडतरेसाठी खास रॉकस्टार आदित्य व्हेज थाळी लाँच केली. आपल्या भागातील मराठी उद्योजक भरारी घेत आहेत, याचा सर्वांना अभिमान असल्याचे कौतुक यावेळी झी मराठीच्या वतीने करण्यात आले. यावेळी संग्राम जगताप व नितीन टोणपे उपस्थित होते.

हॉटेल एस4जीच्या दोन शाखा…
याबाबत हॉटेल एस4जीचे मालक शिवाजी जावळे, संदीप कुंजीर, संदेश भोंडवे व गजानन सानप  म्हणाले, “आमच्या पूर्व हवेलीतील पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा व दौंड तालुक्यातील यवत ग्रामपंचायत हद्दीत दोन शाखा आहेत. लक्झरी हॉल, फॅमिली समारंभ, सेमिनार, पार्टी, वाढदिवस, मिटींग, विवाह सोहळा यासाठी वातानुकूलित सेवा सुविधा, खाद्यपदार्थाची विविधता, ग्राहकांच्या इच्छा, अपेक्षा व त्यांचे समाधान हेच उद्दिष्ट ठेवून हॉटेल एस4जी यशस्वी वाटचाल करत आहे”.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post
BCCI announces India squads for South Africa tour

टीम इंडियाची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी घोषणा; वनडे आणि टी-20 मध्ये रोहित-विराटला विश्रांती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.