Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

RTE Admission : ‘आरटीई’च्या १५ हजार जागांसाठी ‘एवढे’ हजार अर्ज…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 11:10

(RTE Admission) पुणे : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी अर्ज (RTE Admission) करण्याची मुदत शनिवारी संपली असून, पुण्यातील ९३६ शाळांमधील प्रवेशासाठी १५ हजार ६५५ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी सर्वाधिक ७७ हजार ९०१ पालकांनी अर्ज केले आहेत.

आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के प्रवेश राखीव ठेवले जातात. त्यासाठी शिक्षण विभागाकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली.

पालकांचे लक्ष प्रवेशाच्या लॉटरीकडे…!

सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षासाठी आपल्या पाल्यास प्रवेश मिळावा, यासाठी यंदा मोठ्या संख्येने पालकांनी अर्ज केले असून, पुणे जिल्ह्यात राखीव जागांवरील प्रवेशासाठी अर्जाची संख्या जास्त आहे. त्यामुळे शहरातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळणे अवघड ठरणार आहे. जिल्ह्यात उपलब्ध जागांच्या पाच पट अर्ज आले असून, आता पालकांचे लक्ष प्रवेशाच्या लॉटरीकडे लागले आहे.

 

पालकांनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी आरटीईच्या संकेतस्थळास वेळावेळी भेट द्यावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. तसेच आरटीई प्रवेश प्रक्रियेत अर्जांची पडताळणी झाल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रवेशाची लॉटरी जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

त्यानंर पालकांना अर्ज केलेल्या मोबाइल क्रमांकावर प्रवेशाची माहिती पाठविली जाईल. त्यानुसार आपल्या अर्जाचा क्रमांक आणि पासवर्ड टाकूनही मुलाच्या प्रवेशाची स्थिती जाणून घेऊ शकतील. निवड झालेल्या मुलांचा प्रवेश घेण्यासाठी पालकांना पुरेसा कालावधी देण्यात येईल, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44
Next Post

Pune Crime | रामटेकडीत तरुणावर हल्ला; भांडण सोडविणाऱ्या वडिलांवरही वार; वडिलांसह एक तरुण गंभीररित्या जखमी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.